शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

समलिंगींच्या विवाहावरील निकाल हा ‘विवेकबुद्धी व संविधाना’चे मत: CJI धनंजय चंद्रचूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 05:41 IST

निकालावर अजूनही ठाम

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :  समलिंगींच्या विवाहावरील  दिलेला निकाल हा ‘विवेकबुद्धीचे आणि संविधानाचे मत’ असल्याचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले आहे. त्यावेळी जे बोललो त्यावर अजूनही ठाम असल्याचेही ते म्हणाले. जॉर्जटाऊन विद्यापीठ, वॉशिंग्टन आणि लोकशाही हक्क समिती, नवी दिल्लीतर्फे आयोजित ‘भारत आणि अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयांचे दृष्टिकोन’ या विषयावरील चर्चेत सरन्यायाधीश चंद्रचूड बोलत होते.

अल्पसंख्याक निर्णयाचा भाग

न्या. चंद्रचूड यांनी समलिंगींना लग्न करण्यास वा मुले दत्तक घेण्यास परवानगी देण्यासाठी परवानगी दिली होती, मात्र घटनापीठातील अन्य तीन न्यायमूर्तींनी त्याविरुद्ध निर्णय दिला. त्यामुळे मी अल्पसंख्याक निर्णयाचा भाग होतो, असेही ते म्हणाले.

मुद्दा विवाहापुरता मर्यादित नव्हता...

हा मुद्दा केवळ विवाहापुरता मर्यादित नव्हता, तर दत्तक, वारसा, उत्तराधिकार आणि कर यासारखे मुद्दे त्यात होते, असे ते म्हणाले.

तो अधिकार संसदेचा

समलैंगिक समुदायातील लोकांना समान संधी देण्याबाबत आपण बरीच प्रगती केली आहे; परंतु विवाहाचा कायदा करण्याचा अधिकार संसदेच्या कक्षेत येतो, असे चंद्रचूड म्हणाले.

 

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडSupreme Courtसर्वोच्च न्यायालय