शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2020 00:56 IST

अतिशय अत्याधुनिक असलेल्या या क्षेपणास्त्राला येथून जवळ असलेल्या चांदीपूरच्या इंटेग्रेटेड टेस्ट रेंजवरून दुपारी ३.५० मिनिटांनी डागण्यात आले.

बालासोर (ओदिशा) : भारताने क्वीक रिॲक्शन सर्फेस टू एअर मिसाईल (क्यूआरएसएएम) सिस्टीमची शुक्रवारी चाचणी यशस्वी केली. बालासोर येथील तळावरून उड्डाण केल्यानंतर क्यूआरएसएएम व्यवस्थेने पायलट नसलेल्या विमानाला (पीटीए) मध्यम रेंज आणि मध्यम उंचीवर थेट भेदून मोठे यश मिळवले, असे संरक्षण सूत्रांनी सांगितले.

अतिशय अत्याधुनिक असलेल्या या क्षेपणास्त्राला येथून जवळ असलेल्या चांदीपूरच्या इंटेग्रेटेड टेस्ट रेंजवरून दुपारी ३.५० मिनिटांनी डागण्यात आले. या व्यवस्थेची सक्रीय असताना लक्ष्ये हुडकून काढून त्यांचा मार्ग शोधण्याची तसेच कमी वेळेत त्यांना मारण्याची क्षमता आहे. भारतीय लष्कराच्या स्ट्राईक कॉलम्सला हवाई संरक्षण देण्याची या व्यवस्थेची रचना करण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले. या क्यूआरएसएएमचा आवाका सुमारे ३० किलोमीटरचा आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे त्याच्या व्यावसायिक उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :Odishaओदिशा