शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

देशावर २६/११ सारखा दहशतवादी हल्ला पुन्हा होणं अशक्य: राजनाथ सिंह

By मोरेश्वर येरम | Updated: November 26, 2020 19:35 IST

देशात २६/११ सारखा दहशतवादी हल्ला पुन्हा होणं अशक्य: राजनाथ सिंह

ठळक मुद्देदेशाच्या सुरक्षेत गेल्या काही वर्षात मोठे बदल झाल्याचा दावापाकिस्तानला जागतिकस्तरावर उघडं पाडण्यात मोदी सरकार यशस्वीदहशतवाद्यांचा प्रत्येक डाव उलटवून लावण्याची भारतात ताकद

नवी दिल्लीराष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत गोष्टींमध्ये आता खूप मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे देशात २६/११ सारखा दहशतवादी हल्ला पुन्हा होणं अशक्य आहे, असं ठाम मत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं आहे. 

'हिंदूस्तान टाइम्स'ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. राजनाथ यांनी देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन अनेक गोष्टींवर प्रकाशझोत टाकला. ''मुंबईवरील हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण झाली आहेत. पण या हल्ल्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. दहशतवादाने त्यावेळी भारताच्या सुरक्षेला आव्हान दिलं होतं. मात्र, मला अभिमान आहे की आपल्या सुरक्षा दलाने एकाही दहशतवाद्याला जिवंत परत जाऊ दिलं नाही'', असं राजनाथ म्हणाले. 

"देशात गेल्या काही वर्षात राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत मोठे बदल झाले आहेत. त्यातून आम्ही देशातील नागरिकांना ठाम विश्वास नक्कीच देऊ शकतो की देशाची अंतर्गत आणि सीमेवरील सुरक्षा आता भक्कम झाली आहे. देशावर आणखी एक २६/११ सारखा दहशतवादी हल्ला होणं आता अशक्य आहे'', असं राजनाथ यांनी टिच्चून सांगितलं. 

केंद्राकडून लष्कराला पूर्णपणे सूट भारताच्या सीमेवर कोणत्याही हालचालीविरोधात संपूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराला पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. गलवान खोऱ्यातही भारताने याचंच पालन करत आव्हानला तोंड देत चीनी सैनिकांना मागे हटण्यासाठी भाग पाडलं, असं राजनाथ यांनी सांगितलं. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहTerrorismदहशतवाद26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्ला