शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली-जयपूर महामार्गावर भीषण अपघात, कारमधील तीन जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 08:06 IST

गुरुग्राममध्ये जयपूर-दिल्ली हायवेवर भीषण अपघात झाला असून त्यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

काल रात्री गुरुग्राममध्ये भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात तिघांचा होरपळून मृत्यू झाला. हा अपघात दिल्ली-जयपूर महामार्गावर झाला. येथे एका टँकरने पिकअप व्हॅन आणि कारला जोरदार धडक दिली, त्यामुळे कारने पेट घेतला आणि आत बसलेले तीन जण जिवंत जळाले. या अपघातात पिकअप व्हॅनच्या चालकाचाही मृत्यू झाला आहे. पोलीस सध्या अपघातात ठार झालेल्यांची ओळख पटवत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दिल्ली जयपूर महामार्गावरील सिद्धरावली गावाजवळ जयपूरकडून एक हायस्पीड ऑइल टँकर येत होता. टँकरने आधी दुभाजक तोडले आणि नंतर दिल्लीहून जयपूरला जाणाऱ्या लाईनमध्ये घुसला. येथे त्याने समोरून येणाऱ्या डॅटसन गो कारला धडक दिली. या कारमध्ये सीएनजी लावण्यात आल्याने स्फोट होऊन कारला आग लागली. कारचे दरवाजे लॉक असल्याने ते उघडता न आल्याने आत बसलेल्या तीन जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

दिवाळीत फटाके फोडा दोनच तास, रात्री ८ ते १० दरम्यानच परवानगी, हायकोर्टाचा सुधारित आदेश

कारला धडक दिल्यानंतर टँकर चालकाने समोरील डिव्हायडरचे ग्रील तोडले आणि दिल्लीहून जयपूरकडे जाणाऱ्या सर्व्हिस लेनवर पोहोचला, तेथे त्याने समोरून येणाऱ्या पिकअप व्हॅनला लक्ष्य केले. पिकअप व्हॅनच्या धडकेत पिकअप चालकाचाही मृत्यू झाला.

टॅग्स :Accidentअपघातcarकार