शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
2
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
3
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
4
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
5
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
6
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
7
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
8
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
10
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
11
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
12
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
13
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
14
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
15
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
16
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
17
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
18
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
19
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
20
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना

सलमान खानला तात्पुरता दिलासा

By admin | Published: February 26, 2015 12:08 AM

सन १९९८ मध्ये दोन काळविटांची अवैध शिकार करताना विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी बॉलीवूड स्टार सलमान खान याला येथील न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला

जोधपूर : सन १९९८ मध्ये दोन काळविटांची अवैध शिकार करताना विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी बॉलीवूड स्टार सलमान खान याला येथील न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे़ जोधपूर न्यायालय बुधवारी याप्रकरणी आपला अंतिम निकाल सुनावणार होते; मात्र या प्रकरणाबाबत ४ याचिका प्रलंबित असल्याचे लक्षात आल्यानंतर खटल्याची सुनावणी ३ मार्चपर्यंत लांबणीवर टाकली़याप्रकरणी सन २००६ मध्ये दाखल केलेले अर्ज अद्याप प्रलंबित असल्याचे गत १० फेबु्रवारीला या खटल्याच्या अंतिम सुनावणीवेळी सलमानच्या वकिलाने न्यायालयाच्या लक्षात आणून दिले होते़ प्रकरणाशी संबंधित जुन्या याचिका निकाली निघाल्याशिवाय मूळ खटल्याबाबत निकाल सुनावता येणार नाही, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधले होते़ दरम्यान, आजच्या सुनावणीवेळी सलमानने हजर राहावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते; मात्र सुनावणी सुरू होताच सलमानची प्रकृती बरी नसल्याचे सांगून त्याच्या वकिलाने त्याला प्रत्यक्ष पेशीतून सवलत देण्याची विनंती करणारा अर्ज केला़ हा अर्ज मान्य केला़ (वृत्तसंस्था)