शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डी सामन्यादरम्यान गॅलरी कोसळली; १०० हून अधिक जण जखमी; अंगावर काटा आणणारा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 22:23 IST

telangana over 100 injured as stand collapses at kabaddi championship: जखमींवर जवळच्या रुग्णालयांत उपचार सुरू; दोघांची प्रकृती गंभीर

हैदराबाद: तेलंगणातल्या सूर्यापेटमध्ये ४७ व्या राष्ट्रीय ज्युनियर कबड्डी स्पर्धेच्या आयोजनादरम्यान गॅलरी कोसळली. यामध्ये १०० हून अधिक जण जखमी झाले. यातल्या दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (telangana over 100 injured as stand collapses at kabaddi championship)कबड्डी स्पर्धेतला सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. यावेळी अचानक गॅलरी कोसळली. सूर्यापेट इथल्या मैदानात तीन गॅलरी आहेत. प्रत्येक गॅलरीची क्षमता ५ हजार प्रेक्षक इतकी आहे. तर मैदानाची प्रेक्षक क्षमता १५ हजार इतकी आहे. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात स्टँड कोसळल्यानं एकच गोंधळ माजल्याचं दिसत आहे. प्रेक्षकांनी खचाखच भरलेली गॅलरी काही क्षणांत कोसळत असल्याचं दृश्य व्हिडीओमध्ये कैद झालं आहे. यानंतर लोकांची आरडाओरड ऐकू येते. या स्पर्धेत २९ राज्यांचे खेळाडू सहभागी झाले होते.

टॅग्स :Kabaddiकबड्डी