शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणातील प्रसिद्ध गायक गदर यांचे निधन; वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 18:02 IST

Gaddar Death : तेलंगणातील प्रसिद्ध गायक गदर यांचे निधन झाले आहे.

हैदराबाद : क्रांतिकारी गीतकार म्हणून प्रख्यात असलेले 'गदर' आपल्यात राहिले नसून त्यांचे वयाच्या ७७ वर्षी निधन झाले आहे. वास्तविक, त्यांचं खरं नाव हे गुम्मडी विठ्ठल राव असे होते. पण, गदर म्हणून त्यांनी सर्वदूर आपली ओळख निर्माण केली. त्यांच्यावर हैदराबादमधील एका रूग्णालयात उपचार सुरू होते, जिथे त्यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, १९८० च्या कालखंडात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी-लेनिनवादी) सदस्य झालेले गदर हे संघटनेची शाखा असलेल्या जननाट्य मंडळी या संस्थेचे संस्थापक होते. 

तेलंगणा राज्याच्या चळवळीत गदर यांनी वेगळ्या तेलंगणा राज्याच्या मुद्द्यास पाठिंबा दिला आणि १०१७ पासून माओवाद्यांसोबतचे संबंध तोडले. खरं तर २०१० पासून  माओवादी म्हणून ते सक्रिय नव्हते. लक्षणीय बाब म्हणजे २०१८ च्या निवडणुकीत गदर यांनी प्रथमच मतदान केले. मतदान करणे हे निरर्थक कृत्य असे मानणाऱ्या गदर यांनी प्रथमच तेव्हा मतदानाचा हक्क बजावला.

मागील महिन्यात त्यांनी एक राजकीय पक्ष सुरू करणार असल्याचे जाहीर केले, त्याला त्यांनी गदर प्रजा पार्टी असे संबोधले. तसेच आगामी निवडणूक लढवणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. त्यांनी यापूर्वी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. १९९७ मध्ये अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळी झाडली होती आणि ते या हल्ल्यातून सुदैवाने वाचले होते. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाDeathमृत्यू