शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची अकबरुद्दीन ओवेसींना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर; पण ठेवली ही अट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 18:34 IST

Revath Reddy Offer To Akbaruddin Owaisi: तेलंगणाचे काँग्रेस मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची AIMIM आमदार अकबरुद्दीन ओवेसींना थेट ऑफर.

Telangana Politics : काँग्रेसशासिततेलंगणा विधानसभेत आज एक अनोखे दृष्य पाहायला मिळाले. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (Revath Reddy) यांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांना थेट उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली. यामुळे उपस्थितांच्या भूवया उंचावल्या. पण, रेड्डी यांनी ओवेसींसमोर एक अटही ठेवली. 

आज तेलंगणा विधानसभेत हैदराबाद ओल्ड सिटीचा विकास, मेट्रो कनेक्टिव्हिटी, कायदा व सुव्यवस्था, वक्फ मालमत्ता आणि निवडणुकीशी संबंधित विषयांवर चर्चा सुरू होती. यावेळी सीएम रेड्डी म्हणाले, "माझ्या मित्राने(ओवेसी) त्यांच्या जुन्या मित्राला(माजी मुख्यमंत्री केसीआर) 10 वर्षे दिली. मी फक्त चार वर्षे मागतो. ओल्ड सिटीचा विकास करण्याची जबाबदारी माझी आहे. त्या ठिकाणी मेट्रोचा प्रकल्प पूर्ण केल्यानंतर, मी त्याच मेट्रोमधून मते मागायला येईल," असे आश्वासन त्यांनी दिले.

ओवेसींना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर यावेळी रेवंत रेड्डी यांनी चंद्रयानगुट्टा मतदारसंघाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांना काँग्रेस उमेदवाराच्या विजयासाठी पाठिंबा मागितला. रेड्डी म्हणाले, "ओवेसींनी चंद्रयांगुट्टामधून काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करावे आणि स्वतः काँग्रेसच्या तिकिटावर कोडंगलमधून निवडणूक लढवावी. त्यांच्या विजयाची जबाबदारी मी घेतो आणि त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या शेजारी बसवतो. ते तयार असतील, तर मी माझ्या कोडंगलची जागा त्यांना द्यायला तयार आहे." 

ओवेसी काय म्हणाले..?या ऑफरला उत्तर देताना अकबरुद्दीन ओवेसी हसत हसत म्हणाले की, माझा राजकीय प्रवास AIMIM पासून सुरू झाला, AIMIM मध्ये वाढला आणि AIMIM मध्येच संपेल.

टॅग्स :Telanganaतेलंगणाtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३congressकाँग्रेसAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन