शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

लालूप्रसाद यादवांचा मुलगा शंकराच्या वेशात अवतरतो तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 14:45 IST

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव हे आपल्या धार्मिक वृत्तीसाठी चर्चेत असतात. आताही ते अशाच कारणासाठी चर्चेत आले आहे.

पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव हे आपल्या धार्मिक वृत्तीसाठी चर्चेत असतात. आताही ते अशाच कारणासाठी चर्चेत आले आहे. तेजप्रताप यादव मंगळवारी पाटण्यामध्ये शंकरच्या अवतारात दिसून आले. श्रावण महिन्यात शिवशंकराची पूजा करण्यासाठी देवघर येथे जाण्यापूर्वी तेजप्रताप यांनी पाटणा येथे पूजाआर्चा केली. त्यावेळी त्यांनी केलेली आगळीवेगळी वेशभूषा चर्चेचा विषय ठरली.  तेजप्रताप यांनी शिवशंकराप्रमाणे कंबरेला व्याघ्रचर्माप्रमाणे दिसणारा कपडा गुंडाळला होता. तसेच भगव्या रंगाची वस्त्रे परिधान करून त्यांनी अन्य शिवभक्तांसोबत शिवमंदिरात पूजा केली. यावेळी शंख फुंकून देवाची आराधना करतानाही ते दिसून आले. येथे पूजा केल्यानंतर तेजप्रताप आपल्या पाठिराख्यांसह बाबाधामच्या दिशेने रवाना झाले. बिहार आणि झारखंडमधील भाविक देवघर येथे जाऊन शिवशंकरांचा जलाभिषेक करतात. 

 आपल्या धार्मिकतेसाठी चर्चेत येण्याची तेजप्रताप यांची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी एकदा तेजप्रताप यांनी भगवान श्रीकृष्णाचा वेश धारण करून श्रीकृष्णाची पूजा केली होती. 

टॅग्स :Tej Pratap Yadavतेज प्रताप यादवRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलBiharबिहारHinduहिंदू