शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या प्रेम पत्रावरुन झाला राडा; दहा जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 15:38 IST

एका 13 वर्षीय किशोरवयीन मुलाने 10 वर्षांच्या मुलीला प्रेम पत्र लिहिल्याने या दोघांच्या परिवारातील मंडळी एकमेकांशी भिडल्याची घटना घडली.

राजकोट : एका 13 वर्षीय किशोरवयीन मुलाने 10 वर्षांच्या मुलीला प्रेम पत्र लिहिल्याने या दोघांच्या परिवारातील मंडळी एकमेकांशी भिडल्याची घटना घडली. या घटनेत जवळपास दहा जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील गोलिडा आनंदपूरमध्ये घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा हा सतत मुलीसोबत छेडछाड करत होता. तिला आय लव्ह यू असे बोलत होता आणि तिच्या शाळेच्या बॅगमध्ये प्रेम पत्र ठेवत होता, असा आरोप मुलीच्या घरच्यांनी केला आहे. मात्र, मुलाच्या घरच्या मंडळींनी आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, जखमींना राजकोटमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

हॉस्पिटलमधील एका अधिकाऱ्यांने सांगितले की,  मुलगा त्रास देत असल्याचे मुलीने आपल्या घरच्यांना सांगितले होते. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांसोबत याबाबत चर्चा केली. त्यावेळी दोन्ही कुटुंबात बाचाबाची झाली असता मुलाच्या घरच्यांनी मुलीकडील लोकांच्या अंगावर मिरची पूड फेकली. तसेच, लोखंडी रॉड आणि बॅटने मारहाण केली. यामध्ये सहा लोक जखमी झाले आहेत. 

आमच्या मुलाने प्रेम पत्र लिहिले नाही...मुलाच्या घरच्यांनी सुद्धा मुलीकडील लोकांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या मारहाणीत चार जण जखमी झाले आहेत. बदनाम करण्यासाठी मुलीच्या घरच्यांनी प्रेम पत्र लिहिल्याचा खोटा आरोप केला आहे. आमच्या मुलाने कोणतेही प्रेम पत्र लिहिले नाही, असे मुलाच्या कुटुंबियांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी