शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अण्णांच्या आंदोलनाला संघाची फूस, हार्दिक पटेलचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 19:07 IST

अण्णांचं रामलीला मैदानावर सुरू असलेल्या उपोषणाला संघाची फूस असल्याचा गंभीर आरोप हार्दिक पटेल यानं केला आहे.

नवी दिल्ली- अण्णांचं रामलीला मैदानावर सुरू असलेल्या उपोषणाला संघाची फूस असल्याचा गंभीर आरोप हार्दिक पटेल यानं केला आहे. अण्णांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. दुस-या दिवशी म्हणजे काल हार्दिक अण्णांच्या भेटीसाठी गेला होता. परंतु अण्णांनी त्याला व्यासपीठावर येण्यास मज्जाव केला. त्यानंतर अपमानित झालेल्या हार्दिकनं अण्णांवरच आता गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. चांगल्या कामासाठी मी समर्थन देतो. अण्णांच्या आंदोलनाबाबत कधी त्यांच्याशी बोललो नाही. त्यामुळे समर्थन देण्याचा प्रश्नच नाही. त्यांना त्यांच्या पद्धतीनं काम करण्यासाठी 'बेस्ट ऑफ लक', असं हार्दिक म्हणाला आहे. यावेळी हार्दिक पटेलनं अण्णांवर आरोपांचा भडिमार केला आहे. केजरीवालांना भेटीसाठी त्यांनी राजीनामा देऊनच मला भेटायला यावं, असं अण्णा म्हणत आहेत. केजरीवालांसाठी एवढी जाचक अट का ठेवली आहे ?,' असा सवालही हार्दिकनं उपस्थित केला आहे.महाराष्ट्रात शेतकरी 200 किलोमीटर चालत विधानभवनावर धडकले, तेव्हा अण्णा कुठे होते? मध्य प्रदेशातील मनसरमध्ये दहा शेतकऱ्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं, तेव्हा अण्णा कुठे होते? आम्ही सतत शेतकऱ्यांची आंदोलने छेडली, तेव्हा अण्णा कुठे होते?, असे प्रश्न उपस्थित करतानाच आताच अण्णांना शेतकरी का आठवले?, असं म्हणत हार्दिकनं अण्णांवर टीकेची झोड उठवली आहे. 

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेल