शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या रामलीलामध्ये चहा, कॉफी कुल्हडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 04:36 IST

दिल्लीच्या रामलीलामध्ये आता एकदाच वापराच्या प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे.

एस. के. गुप्ता नवी दिल्ली : दिल्लीच्या रामलीलामध्ये आता एकदाच वापराच्या प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. येथे आता केळीची पाने व मातीचे कुल्हड यांचा वापर केला जाणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ आॅगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना एकदाच वापराच्या प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर थांबवण्याचे सूतोवाच केले होते. याच लाल किल्ल्याच्या प्रांगणात नव श्री धार्मिक रामलीला व्यवस्थापनाने म्हटले आहे की, रामलीलाच्या आयोजनात याची अंमलबजावणी केली जाणार आहे. दिल्लीच्या सर्वांत मोठ्या रामलीला समितीच्या या निर्णयात अन्य रामलीला समितींचाही समावेश आहे. यापूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन व खा. विजय गोयल यांनी रामलीला समितीची एक बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी प्लास्टिकच्या वापराने पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीबाबत माहिती दिली होती व याचा वापर थांबवण्याचे आवाहन केले होते. एवढेच नव्हे तर प्लास्टिकरूपी राक्षस संपवण्यासाठी लोकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले जाईल. अन्य रामलीला समित्यांनीही याकामी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे.>कागदाची पाकिटेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगल युज प्लास्टिकवर बंदीचे आवाहन केल्यानंतर समाजाच्या विविध स्तरांतून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दिल्लीच्या रामलीलामध्ये प्लास्टिकवर यंदा बंदी असून, सिंगल युज प्लास्टिकचा वापर होणाºया पॉलिथीनच्या जागी पर्यावरणपूरक कागदाची पाकिटे वापरण्यात येणारआहेत.>पानांचे द्रोण, कागदाचे ग्लासश्री आदर्श धार्मिक रामलीला समितीचे प्रचारमंत्री प्रवीण कुमार म्हणाले की, केंद्राच्या सिंगल युज प्लास्टिकवर प्रतिबंध लावण्याच्या मोहिमेत दिल्लीच्या रामलीला समित्या सहभागी होणार आहेत. रामलीलाच्या काळात यावेळी प्लास्टिकचे ग्लास, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, थर्माकोलच्या प्लेट यावर बंदी असेल. याजागी पानांचे द्रोण, कागदाचे ग्लास किंवा कुल्हडचा वापर केला जाणार आहे.