शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

करदात्यांचा विश्वास संपादन करावा - वित्तमंत्री निर्मला सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 23:54 IST

सीतारामन यांनी सांगितले की, संयम हे आपले घोषवाक्य असावे. दोषींचा पाठपुरावा करा; पण अति ताणू नका. खटल्याांऐवजी तोडगा काढण्यावर भर द्या. खटल्यामुळे वेळ व पैसा वाया जातो. कर विभागात मोठे बदल होऊ घातले आहेत.

वाराणसी : करदात्यांचा विश्वास संपादन करण्याचे आवाहन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर अधिकाऱ्यांना केले आहे. करविषयक खटल्यांची संख्या कमी करून ‘चेहराविहीन संवादा’साठी (फेसलेस इंटरॅक्शन) तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. कर अधिकाऱ्यांशी साधलेल्या संवादात त्यांनी म्हणाल्या की, तुम्ही उद्दिष्ट पूर्ण कराल, तेव्हा मी तुमच्यासाठी टाळ्या वाजवीन आणि तुम्हाला पारितोषिकही देईन. करदात्यांच्या छळाची एकही घटना घडणार नाही, तेव्हाही मी तुमच्यासाठी टाळ्या वाजवीन.सीतारामन यांनी सांगितले की, संयम हे आपले घोषवाक्य असावे. दोषींचा पाठपुरावा करा; पण अति ताणू नका. खटल्याांऐवजी तोडगा काढण्यावर भर द्या. खटल्यामुळे वेळ व पैसा वाया जातो. कर विभागात मोठे बदल होऊ घातले आहेत. कर विभागाविरुद्ध मनमानी वागण्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे विभागाला मैत्रीपूर्ण चेहरा असावा. दसºयापर्यंत कर विभाग १00 टक्के ‘चेहराविहीन व्यवस्था‘ बनायला हवा. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन