शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' टॅक्सीने संसदेबाहेर उडवला गोंधळ; सुरक्षारक्षकांची झाली पळापळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 11:46 IST

संसद भवन परिसरात घडलेल्या घटनेनं खळबळ

नवी दिल्ली: सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. 1984 शीख विरोधी दंगल आणि राफेल मुद्यावरुन संसदेतील वातावरण तापलं आहे. संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू असताना संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ घडलेल्या एका घटनेमुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. संसद भवन परिसरात एका खासगी टॅक्सीनं बॅरिकेड्सला धडक दिली. यानंतर लगेचच सुरक्षा दलाचे जवान सतर्क झाले. संसद परिसरात अलर्ट जारी करण्यात आला. संसदेच्या कामाकाजाला सुरुवात होत असताना हा प्रकार घडला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण संसद परिसरातील जवानांनी आपापल्या जागा घेतल्या. सीआरपीएफच्या शीघ्र कृती दलानं संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ धाव घेत हा परिसर ताब्यात घेतला. यानंतर बॅरिकेड्सवर धडकलेल्या कारची तपासणी करण्यात आली. यामध्ये ही कार खासगी टॅक्सी असल्याची माहिती समोर आली. या कारमधून काही खासदार प्रवास करत होते. कारची संपूर्ण तपासणी झाल्यानंतर अलर्ट रद्द करण्यात आला आणि परिसरात निर्माण झालेला तणाव निवळला. आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. राफेल आणि शीख विरोधी दंगल यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये जोरदार गदारोळ सुरू आहे. त्यामुळे लोकसभेचं कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.  

टॅग्स :ParliamentसंसदTaxiटॅक्सी