शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तरुण तेजपाल यांच्या अर्जावरील सुनावणी ११ जून रोजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 12:57 IST

मूळ सुनावणी दरम्यान तरुण तेजपाल यांनी न्यायालयाजवळ तीन अर्ज सादर केले होते.

म्हापसा : तरुण तेजपाल यांनी आपल्या सहकारी महिला पत्रकारावर केलेल्या कथित बलात्कार प्रकरणाच्या खटल्यावरील सुनावणी दरम्यान केलेल्या अर्जावरील पुढील सुनावणी आता ११ जून रोजी घेण्यात येणार आहे. या खटल्यावर एप्रिल महिन्यात झालेल्या सुनावणी दरम्यान केलेल्या तेजपालने केलेल्या तीन अर्जांतील दोन अर्ज १७ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने निकालात काढले होते. तिसरा अर्ज तांत्रिकदृष्ट्या महत्वाचा असल्याने त्यावरील सुनावणी शुक्रवार, दि. ४ मे रोजी ठेवण्यात आलेली. या सुनावणीवेळी दोन्ही पक्षांना तज्ज्ञासहित न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. तिसरा अर्ज हा क्लोन कॉपीजशी संबंधीत असल्याने त्यावरील सुनावणीनंतर तोही निकालात काढला जाईल. काल झालेल्या सुनावणीवेळी तेजपाल यांच्या वतिने तज्ज्ञ न्यायालयात उपस्थित होता तर सरकारच्या वतिने तज्ज्ञ न्यायालयात उपस्थित राहू शकला नाही. साहाय्यक सरकारी वकिल अ‍ॅड. सिंथीया सिल्वा यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी तज्ज्ञाचा कार्यक्रम पूर्व नियोजीत ठरलेला असल्याने ते सुनावणीला उपस्थित राहू शकले नाही. त्यांच्या अनुपस्थितीची माहिती सुनावणीच्या वेळी न्यायालयाला देण्यात आली. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलून ती ११ जून रोजी संध्याकाळी ठेवण्यात आली आहे. संबंधित खटल्यावरील मूळ सुनावणी दरम्यान तरुण तेजपाल यांनी न्यायालयाजवळ तीन अर्ज सादर केले होते. केलेल्या अर्जावर १७ एप्रिल रोजी युक्तिवाद झालेला. झालेल्या युक्तिवादात न्यायालयाने त्यातील दोन अर्ज निकालात काढले होते तर तिसºया अर्जावर तज्ज्ञाची मदत आवश्यक असल्याने त्यावरील सुनावणी पुढील महिन्यात ४ मे रोजी ठेवण्यात आली होती. तेजपाल यांच्यावतीने अ‍ॅड. श्रीकांत शेवडे न्यायालयात बाजू मांडण्यासाठी उपस्थित होते. काल झालेल्या सुनावणीवेळी तरुण तेजपाल स्वत: न्यायालयात हजर होते. बांबोळी येथील तारांकित हॉटेलातील आयोजित थिंक फेस्ट दरम्यान तेहलकाचे माजी संस्थापक संपादक तरुण तेजपाल यांनी आपल्या सहकारी महिला पत्रकारावर केलेल्या कथित बलात्कार प्रकरणाच्या खटल्यावरील सुनावणी सध्या म्हापशातील अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्या. विजया पोळ यांच्या न्यायालयात सुरु आहे. 

टॅग्स :Tarun Tejpalतरूण तेजपालRapeबलात्कार