शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अम्मांच्या राज्यात भाजपाला मिळाला तगडा साथीदार, आता उघडणार का दक्षिणेचं दार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 17:28 IST

जुना मित्र असलेल्या शिवसेनेसोबतच्या युतीची नव्याने बांधणी झाल्यानंतर आता भाजपासाठी दक्षिणेतून अजून एक खूशखबर आली आहे.

ठळक मुद्देजुना मित्र असलेल्या शिवसेनेसोबतच्या युतीची नव्याने बांधणी झाल्यानंतर आता भाजपासाठी दक्षिणेतून अजून एक खूशखबर आली तामिळनाडूमध्ये भाजपा आणि सत्ताधारी एआयएडीएमके पक्षांमध्ये आघाडी झाली

चेन्नई - जुना मित्र असलेल्या शिवसेनेसोबतच्या युतीची नव्याने बांधणी झाल्यानंतर आता भाजपासाठी दक्षिणेतून अजून एक खूशखबर आली आहे. तामिळनाडूमध्येभाजपा आणि सत्ताधारी एआयएडीएमके पक्षांमध्ये आघाडी झाली असून, दोन्ही पक्ष आगामी लोकसभा निवडणूक एकत्र येऊन लढणार आहेत. तसेच तामिळनाडू विधानसभेच्या 21 जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपा एआयएडीएमकेला पाठिंबा देणार आहे. भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल एआयडीएमकेसोबत आघाडीची चर्चा करण्यासाठी तामिळनाडूमध्ये गेले होते. दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर आघाडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. 

एआयएडीएमके आणि भाजपा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही आघाडी मोठी आणि विजयी ठरणारी असेल, अशा विश्वास तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी व्यक्त केला. 

तामिळनाडूमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या 21 जागांच्या पोटनिवडणुकीत भाजपा एआयएडीएमकेला पाठिंबा देणार आहे. राज्यामध्ये ओ. पनीरसेल्वम आणि ई. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढणार आहोत. तर केंद्रामध्ये आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढू, असे भाजपा नेते पीयुष गोयल यांनी सांगितले. 

 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूAll India Anna Dravida Munnetra Kazhagamआॅल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझगमBJPभाजपाPoliticsराजकारण