शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

शॉकिंग! तामिळनाडूमध्ये ९ महिन्यांत २० हजार अल्पवयीन मुली गर्भवती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 05:39 IST

बालविवाहाचे प्रमाण वाढले; बहुतांश मुली १६ ते १८ वयोगटातील

चेन्नई : तामिळनाडूत अल्पवयीन मुली गर्भवती होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. गत ९ महिन्यांत या राज्यात २० हजार मुली गर्भवती झाल्याचे वृत्त आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या जवळपास २० हजार मुली एप्रिल २०१८ ते डिसेंबर २०१८ या काळात गर्भवती झाल्या आहेत.

राष्ट्रीय आरोग्य मिशनचे संचालक डॉ. अहमद यांनी सांगितले की, गर्भवती होणाऱ्या बहुतांश मुली १६ ते १८ या वयोगटातील आहेत, तसेच यात विवाह झालेल्याही अनेक मुली आहेत. याचा अर्थ असा आहे की, राज्यात बालविवाह मोठ्या प्रमाणात होत आहेत. तथापि, समाजकल्याण विभाग राज्यात २००८ ते २०१८ या काळात ६९५५ अल्पवयीन मुलींचे विवाह झाल्याचे सांगत आहे. बालहक्कांसाठी लढणाºया एका संस्थेचे म्हणणे आहे की, कमी वयात मुलींचे गर्भवती होणे ही सामाजिक समस्या तर आहेच; पण त्याहीपेक्षा ती मोठी आरोग्यसमस्या आहे. लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करायला हवी. गर्भपातासही नकारच्या अहवालात असेही म्हटले की, गर्भवती झालेल्या या मुलींपैकी अतिशय कमी मुली गर्भपात करू इच्छितात. अशावेळी ज्यांना मूल हवे आहे अशा मुलींची प्रकृती काळजी करण्यासारखी आहे. आरोग्य विभाग अशा गर्भवतींवर लक्ष ठेवून आहे.

टॅग्स :Chennaiचेन्नईTamilnaduतामिळनाडू