शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

बिग बॉसमधील प्रसिद्ध अभिनेत्री अपघातात गंभीर जखमी, मैत्रिणीचा घटनास्थळीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 11:37 IST

Accident: तामिळ बिग बॉसमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री यशिका आनंद ही एका रस्ते अपघातात गंभीर जखमी झाली आहे. तर तिची मैत्रिण वल्लिचेट्टी भवानी हिचा घटनास्थळावरच मृत्यू झाला आहे.

चेन्नई - तामिळ बिग बॉसमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री यशिका आनंद ही एका रस्ते अपघातात गंभीर जखमी झाली आहे. तर तिची मैत्रिण वल्लिचेट्टी भवानी हिचा घटनास्थळावरच मृत्यू झाला आहे. (Tamil Bigg Boss Actress Yashika Anand seriously injured in accident, friend dies on the spot)

अपघात स्थळावर उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी या अपघाताबाबत दिलेल्या माहितीनुसार भरधाव वेगात एक कार ईसीआर रोडवरून जात होती. या कारने सेंटर मीडियनला जोरात धडक दिली आणि ही कार एका खड्ड्यात जाऊन पडली. त्यानंतर तिथे असलेल्या लोकांनी अपघातग्रस्त कारकडे धाव घेत मदतकार्य सुरू केले. 

अपघातग्रस्त कारमधून तीन जणांना बाहेर काढण्यात आले. ज्यामध्ये यशिका आनंद हिचाही समावेश होता. तिघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यशिका हिची मैत्रिण वल्लिचेट्टी भवानी ही अपघातग्रस्त कारमध्ये अडकली होती. तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. मात्र गंभीर जखमा झाल्याने तिचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. 

टॅग्स :AccidentअपघातTamilnaduतामिळनाडू