शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातेत लाखो लीटर दारू हस्तगत, निवडणूक आयोगाची कारवाई; हिरे, सोने, रोकडही जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 02:09 IST

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून निवडणूक आयोगाने तेथून १ कोटी ६७ लाख रुपये रोख, ८ लाख ७0 हजार लीटर दारू आणि सुमारे आठ कोटी रुपये किमतीचे दागिने, हिरे जप्त केले आहेत.

अहमदाबाद : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून निवडणूक आयोगाने तेथून १ कोटी ६७ लाख रुपये रोख, ८ लाख ७0 हजार लीटर दारू आणि सुमारे आठ कोटी रुपये किमतीचे दागिने, हिरे जप्त केले आहेत. दारूबंदी असलेल्या गुजरातेत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात दारू सापडली आहे.राज्यात २0१२ सालच्या निवडणुकीच्या काळात जप्त केलेल्या दारूची बाजारातील किंमत १ कोटी ५७ लाख रुपये होती. यंदा पकडलेल्या दारूचे प्रमाण खूपच मोठे असून, किंमत सुमारे २0 कोटी रुपये आहे. यंदा भारतीय बनावटीची परदेशी दारू तसेच परदेशांतून आलेली दारू मोठ्या प्रमाणात सापडली आहे.नवसारी व बारडोली येथून तीन हजार पौंड (सुमारे २ लाख ६0 हजार रुपये) व ३0 हजार बाहत (थायलंडचे चलन, भारतीय चलनात सुमारे ६0 हजार रुपये) जप्त करण्यात आले, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. चलन बदलून देणाºया व्यक्तीकडे ते होते. या चलनाचा निवडणुकीशी संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे. नवसारीमध्ये एकाकडून २0 लाख रुपये व ३५00 पौंड ताब्यात घेण्यात आले.काळ्या पैशाचा सर्रास वापरप्रत्येक निवडणुकीत रोख रक्कम, दारू पकडली जातेच. पण यंदा गुजरातमध्ये त्यात झालेली वाढ निवडणूक आयोगाला चिंतेची बाब वाटत आहे. नोटाबंदीनंतर काळा पैसा नष्ट होईल, असे सांगण्यात आले होते. पण गुजरातमध्ये तो उघडपणे दिसत आहे. उमेदवारांचा खर्च पाहता, अनेकांनी मर्यादेपेक्षा अधिक पैसा प्रचारात ओतल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017