शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Taj Mahal Controversy : जगद्गुरू परमहंस यांना ताजमहालमध्ये प्रवेश नाकारला; भगव्या कपड्यांमुळे रोखल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 14:30 IST

"ताजमहालच्या इतिहासासंदर्भात जगाला चुकीची माहिती देण्यात आली आहे. ताजमहाल हे खरे तर भगवान शिव शंकरांचे मंदिर आहे, हे पूर्वी तेजोमहालय म्हणून ओळखले जात होते."

आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहालवरून (Taj mahal) आता एक नवाच वाद समोर आला आहे. अयोध्येतील जगद्गुरू परमहंस आचार्य (Jagatguru Paramhans Acharya) यांना ताजमहालमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना घडली आहे. परमहंस आचार्य हे आपल्या तीन शिष्यांसह ताजमहाल पाहण्यासाठी आले होते. मात्र, त्यांना रोखण्यात आले. 

ब्रह्मदंडासह जाण्याची होती इच्छा... -यासंदर्भात, भगवे वस्त्र परिधान केले असल्याने, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आपल्याला ताजमहाल परिसरात जाण्यापासून रोखले, असा आरोप जगद्गुरु परमहंस यांनी केला आहे. मात्र, जगद्गुरु परमहंस यांच्याकडे लोखंडाचा ब्रह्म दंड असल्याने त्यांना प्रवेश देण्यात आला नाही, असे येथील एएसआय अधीक्षण राजकुमार पटेल यांनी म्हटले आहे.

सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जगद्गुरूंना ब्रह्मदंड जमा करून आत जाण्यास सांगितले. मात्र, ब्रह्मदंड सोडून ताजमहालमध्ये जाण्यास जगद्गुरूंनी नकार दिला. यानंतर, महंत परमहंस आचार्य यांनी तेथे उपस्थित असलेल्या शिष्यांना आशीर्वाद दिला आणि ते तेथून निघून गेले.

'ताजमहाल खरे तर भगवान शिव शंकरांचे मंदिर' -दरम्यान, परमहंस आचार्य यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात त्यांनी आरोप केला आहे, की येथे एका विशिष्ट धर्माच्या लोकांनाच अधिक महत्त्व दिले जाते. व्हिडिओमध्ये ते म्हणातात, ताजमहालच्या इतिहासासंदर्भात जगाला चुकीची माहिती देण्यात आली आहे. ताजमहाल हे खरे तर भगवान शिव शंकरांचे मंदिर आहे, हे पूर्वी तेजोमहालय म्हणून ओळखले जात होते.

ताजमहाल परिसरात कुठल्याही प्रकारच्या धार्मिक कार्यांवर पूर्णपणे बंदी आहे. येथे असलेल्या मशिदीत केवळ शुक्रवारी नमाज पठण करण्याची परवानगी दिली जाते.

टॅग्स :Taj MahalताजमहालAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेश