शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांचा काळा पैसा ८० टक्क्यांनी घटला; मोदी सरकारला स्विस बँकेचं सर्टिफिकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 13:51 IST

एनडीएच्या काळात काळा पैशांमध्ये 80 टक्के कपात झाली आहे.

नवी दिल्ली- भारतीयांच्या काळा पैशावर स्विस बँकेनं मोठा खुलासा केला आहे. स्विस बँकेत जमा असलेला सर्वच पैसा काळा नाही. स्विस बँकेच्या BIS डेटानुसार, 2017मध्ये काळा पैशात 34.5 टक्के घट नोंदवली गेली आहे. एनडीएच्या काळात काळा पैशांमध्ये 80 टक्के कपात झाली आहे. नॉन बँक कर्ज आणि ठेवी काही प्रमाणात कमी झाल्या आहेत.बँकेच्या माहितीनुसार, 2016मध्ये नॉन बँक कर्जाचा आकडा 80 कोटी डॉलर होता. आता 2017मध्ये त्यात घट होऊन तो 52.4 कोटी डॉलर झाला आहे. बँकेच्या माहितीनुसार, स्विस नॉन बँक कर्ज आणि ठेवींमध्ये मोठ्या प्रमाणात कपात झाली आहे. 2013पासून 2017पर्यंत यात 80 टक्के कमी नोंदवली गेली आहे. विशेष म्हणजे भारतीयांचा स्विस बँकेत 50 टक्के वाढल्याची चर्चा असताना स्विस बँकेच्या BISचा अहवाल सार्वजनिक करण्यात आला आहे. या डेटाची ब-याचदा चुकीच्या पद्धतीनं मांडणी केली जाते. कारण त्यात देवाण-घेवाणीचे व्यवहारही असतात.नॉन डिपोझिट लायब्लिटीजमध्ये भारतातल्या स्विस बँकेच्या काही शाखांच्या कारोभाराचाही समावेश झाला होता. यात बँकांमध्ये होणा-या देवाण-घेवाणीच्या व्यवहारांचाही अंतर्भाव आहे.  स्विस बँकेचे अॅम्बेसेडर एंड्रियास बॉम यांच्याकडून पीयूष गोयल यांना लिहिण्यात आलेल्या पत्रात याचा उल्लेख आहे. ब-याचदा स्विस बँकेत असलेला भारतीयांचा पैसा हा काळा असल्याची वदंता आहे, असंही डाटा बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्स (BIS)नं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी स्विस बँकेतील या आकड्यांचा उल्लेख राज्यसभेतही केला आहे. ते म्हणाले, स्विस बँकेत असलेला भारतीयांचा पैसा हा देशातील विविध भागांतून जमा झालेला आहे. त्यात सर्वच काळा पैसा नाही. अशा आशयाचं माझ्याकडे स्विस बँकेनं दिलेलं लेखी उत्तर आहे. स्विस बँकेत भारतीयांचा किती पैसा आहे हे जाणून घ्यायचं असल्यास बँकिंग स्टेटिक्सचाही वापर करता येऊ शकतो.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीblack moneyब्लॅक मनी