शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
3
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
4
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
5
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
6
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
7
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
8
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
9
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
10
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
11
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
12
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
13
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
14
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
15
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
16
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
17
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
18
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
19
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
20
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 15:01 IST

काल पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज गोळा केले होते. घटनेच्या वेळेचे फुटेज मिळालेले नाहीत. बिभव तपासात सहकार्य करत नसल्याचेही पोलीस सांगत आहेत.

आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर मुख्यमंत्री निवासस्थानात झालेल्या हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांचा तपास सुरू आहे. दरम्यान, रविवारी दिल्ली पोलिसांचे एक पथकही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि तेथून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त करून ते सोबत घेतले आहे. 

काल पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज गोळा केले होते. घटनेच्या वेळेचे फुटेज मिळालेले नाहीत. बिभव तपासात सहकार्य करत नसल्याचेही पोलीस सांगत आहेत. याआधी शनिवारी दिल्ली पोलिसांकडून हजर झालेले अतिरिक्त सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी विभव कुमारच्या कोठडीबाबत युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितले की, 'आम्ही डीव्हीआर मागितला होता, तो पेन ड्राईव्हमध्ये देण्यात आला होता. फुटेज रिक्त आढळले. आयफोन पोलिसांना दिला आहे, मात्र आता आरोपी पासवर्ड सांगत नाही. फोन फॉरमॅट झाला आहे. अतिरिक्त सरकारी वकील म्हणाले की, आरोपी घटनास्थळी हजर होता. सीसीटीव्हीमध्ये छेडछाड झाल्याचा दिल्ली पोलिसांना संशय आहे.

दिल्ली पोलिस विभवला यांच्या पाच दिवसांच्या रिमांडमध्ये मुंबईला घेऊन जाणार आहेत, विभव यांनी तिथे फोन फॉर्मेट केला. फोन फॉरमॅट करण्यापूर्वी विभवने त्याचा डेटा डंप केला असावा, असा पोलिसांनी अंदाज आहे. मुंबईतील ज्या ठिकाणी फोन फॉरमॅट झाला आहे तेथे गेल्यास डंप केलेला डेटा मिळू शकतो. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जर लपवण्यासारखे काही नसेल तर लोक सहसा फोन फॉरमॅट करण्यापूर्वी डेटा सेव्ह करतात. मात्र, पोलिस फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने डेटा रिकव्हर करण्याचाही प्रयत्न करणार आहेत. याशिवाय पोलीस विभवला गुन्ह्याच्या ठिकाणी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेऊन जाणार आहेत.

टॅग्स :delhiदिल्ली