कायम कामगारांच्या पतसंस्थेच्या अध्यक्षपदी स्वप्निल गावडे
By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST
भवानीनगर : येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना कायम कामगार पतसंस्थेच्या अध्यक्षपदी स्वप्निल गावडे यांची बिनविरोध निवड झाली.
कायम कामगारांच्या पतसंस्थेच्या अध्यक्षपदी स्वप्निल गावडे
भवानीनगर : येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना कायम कामगार पतसंस्थेच्या अध्यक्षपदी स्वप्निल गावडे यांची बिनविरोध निवड झाली. या वेळी आमदार दत्तात्रय भरणे, श्रीछत्रपतीचे चेअरमन बाळासाहेब घोलप, अविनाश घोलप, कामगारनेते युवराज रणवरे, अनिल पवार, कालगावकर, अण्णासाहेब कदम, बाबा सावंत, अनिल बोरकर, तात्या चोपडे, सुहास निंबाळकर, संजय मुळीक, सतीश गावडे, नंदकुमार निंबाळकर, उत्तम धापटे, नंदकुमार खोमणे, रामचंद्र जोरी, तानाजीराव जामदार, दीपक निकम उपस्थित होते.