शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

स्वामी हे माझे ‘हिरो’ - उमा भारती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2016 02:02 IST

अयोध्या मंदिराचे बांधकाम या वर्षाअखेरीस सुरू होणार असल्याचे विधान भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले असून त्यांच्या शब्दांवर माझा विश्वास आहे.

नवी दिल्ली : अयोध्या मंदिराचे बांधकाम या वर्षाअखेरीस सुरू होणार असल्याचे विधान भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले असून त्यांच्या शब्दांवर माझा विश्वास आहे. एवढेच नव्हे तर ते माझे ‘हिरो’आहेत, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी स्वामी यांची स्तुती केली. हिंदी भाषकाचे हृदयस्थान असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वात भाजप सरकार स्थापन करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला त्याचवेळी स्वत:ला मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार घोषित केली जाण्याची शक्यता फेटाळली आहे. भारती म्हणाल्या की, मी स्वामींचा नितांत आदर करते. ते माझे हिरो आहेत. आणीबाणीवेळी डॉ. स्वामी, जॉर्ज फर्नांडिस हे माझे हिरो होते. स्वामी यांचे व्यक्तिमत्त्व माझ्यासाठी आदर्शवत आहे. त्यामुळे ते सांगतात त्यावर माझा विश्वास आहे.भाजपा नेतृत्वाने राममंदिरासंबंधी प्रश्नाला बगल देत उत्तर प्रदेश निवडणुकीत विकास हाच मुद्दा राहणार असल्याचे स्पष्ट केले असताना भारती यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. (वृत्तसंस्था)