शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sushma Swaraj Death: आई... अशी कशी निघून गेलीस!, सोशल मीडियावर भावनात्मक ट्विट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 05:49 IST

सुषमा स्वराज यांचं असं अचानक जाणं देशवासीयांना चटका लावून जाणारं आहे.

नवी दिल्लीः देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं. सुषमा स्वराज यांचं असं अचानक जाणं देशवासीयांना चटका लावून जाणारं आहे. त्यानंतर आता सोशल मीडियावरूनही अनेक नेटकऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. सुषमा स्वराज यांनी संसदेत केलेल्या भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये त्या आर्टिकल 370वरून विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल करताना पाहायला मिळतायत.जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवलं गेलं पाहिजे हे त्या बेधडक सांगत असल्याचं दिसत आहे. हिंसा करणाऱ्या पक्षांनीच धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरला आहे. आम्हाला हिंदू असल्याचा गर्व आहे. त्यामुळेच आम्ही सांप्रदायिक आहोत. जोपर्यंत आपल्याला हिंदू असल्याचा अभिमान असेल, तोपर्यंत आपण या तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांसारखे होणार नाही. देशातली अनेक पक्ष हिंदूंना शिवीगाळ करण्यातच धन्यता मानतात. हीच त्यांची धर्मनिरपेक्षता आहे. खरं तर सुषमा स्वराज यांनीही 370 कलम हटवल्यानंतर अंतिम ट्विट केलं आहे. स्वराज यांनी कलम 370 रद्द केल्याबद्दल मोदी सरकारचं कौतुक केलं होतं. 'प्रधानमंत्रीजी, तुमचं हार्दिक अभिनंदन. मी आयुष्यभर याच दिवसाची वाट पाहात होते,' अशा शब्दांमध्ये स्वराज यांनी काश्मीरमधून 370 कलम काढून टाकल्याबद्दल मोदींवर स्तुतिसुमनं उधळली होती. कलम 370 काढून टाकणारं विधेयक राज्यसभेपाठोपाठ लोकसभेतही मंजूर झाल्यानंतर स्वराज यांनी त्यांच्या भावना ट्विटरवर व्यक्त केल्या होत्या. आदित्य राठोड नावाच्या व्यक्तीनं हा व्हिडीओ ट्विटर शेअर केला असून, त्यात आई अशी कशी निघून गेलीस, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.   

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजArticle 370कलम 370