शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Sushma Swaraj Death: मृत्यूच्या आधी बोलल्या होत्या सुषमा, उद्या एक रुपया घेऊन जा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 06:16 IST

दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

नवी दिल्लीः माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानं राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या काही तासांपूर्वीच सुषमा स्वराज यांचं आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांची केस जिंकणारे वरिष्ठ वकील हरिश साळवेंशी बातचीत झाली होती. त्यांच्या शेवटच्या बोलण्याचा तो क्षण आठवून हरिश साळवे भावुक झाले आहेत. ते म्हणाले, सुषमा स्वराज यांनी मला बुधवारी भेटण्यासाठी बोलावलं होतं आणि सांगितलं होतं की, तुमची 1 रुपयाची फी येऊन घेऊन जा.हरिश साळवेंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली आहे. मंगळवारी रात्री 8 वाजून 50 मिनिटांनी सुषमा स्वराज यांच्याशी बोलणं झालं होतं. सोमवारी संध्याकाळी 8.50 वाजताही माझं त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं होतं. आता ही बातमी ऐकून मन सुन्न झालं आहे. मला त्यांनी आज संध्याकाळी 6 वाजता एक रुपयाची फी घेण्यासाठी बोलावलं होतं. हरिश साळवे हे सांगत असताना प्रचंड भावुक झाले होते.ते म्हणाले, मला आता काहीही समजत नाही मी काय करू, त्या वजनदार आणि ताकदवान मंत्री होत्या. माझ्यासाठी त्यांचं निधन म्हणजे मोठ्या बहिणीला गमावण्यासारखंच आहे.  कुलभूषण प्रकरणात हरिश साळवेंनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू मांडली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आणि भारतीयांच्या अपेक्षेनुरुप कुलभूषण जाधव यांची मृत्युदंडाची शिक्षा तूर्त टळली. 

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज