शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

Sushma Swaraj Funeral Live Update : सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 16:35 IST

Sushma Swaraj Death, नवी दिल्ली: माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या धक्कानं निधन झालं आहे. छातीत वेदना होत ...

07 Aug, 19 04:36 PM

07 Aug, 19 04:15 PM

07 Aug, 19 03:57 PM

07 Aug, 19 03:57 PM

07 Aug, 19 03:37 PM

07 Aug, 19 03:30 PM

07 Aug, 19 03:19 PM

मनाचा मोठेपणा... चूक लक्षात येताच सुषमा स्वराज यांनी मागितली होती माफी!

07 Aug, 19 02:56 PM

07 Aug, 19 02:44 PM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सुषमा स्वराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!

07 Aug, 19 02:39 PM

Sushma Swaraj Death : गोड नाते हे जन्मांतरीचे... सुषमा स्वराज यांच्या पतीने मानले होते त्यांचे जाहीर आभार!


07 Aug, 19 02:05 PM

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुषमा स्वराज यांचे अंत्यदर्शन घेतले.

07 Aug, 19 02:01 PM

Sushma Swaraj Death: जेव्हा सुषमा स्वराज यांनी जगासमोर पाकिस्तानला फटकारले तेव्हा...

07 Aug, 19 01:49 PM

'माझ्या वाढदिवसाला केक आणायला कधीही विसरल्या नाहीत'

07 Aug, 19 01:41 PM

...म्हणून सुषमा स्वराज यांच्या निधनाने पाकिस्तानातील कुटुंबाला झालं दु:ख


07 Aug, 19 01:31 PM

Sushma Swaraj Death : वक्तृत्व.. नेतृत्व.. कर्तृत्वाचा मिलाफ म्हणजे सुषमा स्वराज!

07 Aug, 19 01:23 PM

सुषमा स्वराज यांचं अचानक जाणं हे धक्कादायक - माधव भांडारी


 

07 Aug, 19 01:13 PM

भाजपा मुख्यालयात सुषमा स्वराज यांचं पार्थिव दाखल

07 Aug, 19 01:04 PM

भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!


07 Aug, 19 01:02 PM

'फूल भी थी, चिंगारी भी।'

07 Aug, 19 12:51 PM

सुषमा स्वराज यांचं पार्थिव पाहून मोदी गदगदले, डोळे पाणावले!

07 Aug, 19 12:46 PM

विराट कोहलीसह अनेक क्रीडापटूंची सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली

07 Aug, 19 12:34 PM

सुषमा स्वराज यांचा असा होता चार दशकांचा राजकीय प्रवास

07 Aug, 19 12:29 PM

राहुल गांधी यांनी सुषमा स्वराज यांचे अंत्यदर्शन घेतले.

07 Aug, 19 12:21 PM

प्रत्येकाशी जुळवून घेण्याची स्वराज यांची वृत्ती कायम लक्षात राहील - राज ठाकरे

07 Aug, 19 09:26 AM

भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहिली आहे.

07 Aug, 19 12:14 PM

सुषमा स्वराज मला आईसारख्या होत्या - हमीद निहाल अन्सारी


 

07 Aug, 19 11:57 AM

राज्यसभेत सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली

07 Aug, 19 11:55 AM

देशाने लाडकी लेक गमावली - राष्ट्रपती


 

07 Aug, 19 11:51 AM

NCC कॅडेट ते परराष्ट्र मंत्री...सुषमा स्वराज यांची 'फोटोबायोग्राफी'

07 Aug, 19 11:43 AM

नितीन गडकरी, पीयुष गोयल यांनी जागविल्या सुषमा स्वराज यांच्या आठवणी

07 Aug, 19 11:32 AM

अशी होती सुषमा स्वराज यांच्या 'प्रेमाची गोष्ट

07 Aug, 19 11:24 AM

तेजस्वी युगाचा अंत झाला, उद्धव ठाकरेंकडून सुषमा स्वराज यांना आदरांजली



 

07 Aug, 19 11:15 AM

हरयाणा सरकारने दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

07 Aug, 19 11:08 AM

देशाने क्रांतिकारी महिला गमावली- अनुराधा पौडवाल

07 Aug, 19 11:03 AM

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी वाहिली श्रद्धांजली

07 Aug, 19 10:55 AM

RIP Mother India; आनंद महिंद्रांनी अशी वाहिली श्रद्धांजली

07 Aug, 19 10:39 AM

सुषमा स्वराज मला आईसारख्या होत्या - हमीद निहाल अन्सारी

07 Aug, 19 10:22 AM

Sushma Swaraj Death: अख्ख्या जगापुढे कुरापतखोर पाकिस्तानचं 'वस्त्रहरण' करणारी रणरागिणी!

07 Aug, 19 10:11 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुषमा स्वराज यांचे अंत्यदर्शन घेतले.

07 Aug, 19 10:10 AM

मुंबई - सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे महाजनादेश यात्रेचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द
 

07 Aug, 19 10:01 AM

तुम्ही मंगळ ग्रहावर जरी असाल तरी मदत करु : सुषमा स्वराज

07 Aug, 19 09:53 AM

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुषमा स्वराज यांचे अंत्यदर्शन घेतले.

07 Aug, 19 09:50 AM

Sushma Swaraj Death : मोठ्या मनाने केले 'त्या' हुबेहूब सुषमा साकारणाऱ्या लहान मुलीचं कौतुक

07 Aug, 19 09:26 AM

Sushma Swaraj Death: 'शरद भाऊ' म्हणणारी हक्काची व्यक्ती गेली- शरद पवार

07 Aug, 19 09:19 AM

अभिनेत्री आणि भाजपाच्या खासदार हेमा मालिनी यांनी वाहिली श्रद्धांजली

07 Aug, 19 09:07 AM

दिल्लीमध्ये दोन दिवसांचा दुखवटा पाळला जाणार - अरविंद केजरीवाल

07 Aug, 19 08:55 AM

मोठी बहीण गेली! देश, पक्ष, आणि माझं वैयक्तिक नुकसान - नितीन गडकरी

07 Aug, 19 08:47 AM

सुषमा स्वराज यांचं शेवटचं ट्विट राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेलं; वाचून कराल सलाम!

07 Aug, 19 08:35 AM

राजकारणातला तेजस्वी अध्याय समाप्त- नरेंद्र मोदी

07 Aug, 19 06:54 AM

सुषमा स्वराज गेल्याचं ऐकून मला धक्काच बसला- राहुल गांधी

07 Aug, 19 06:22 AM

मायावतींनी सुषमा स्वराज यांच्या दिल्लीतल्या घरी जाऊन त्यांच्या पार्थिव शरीराला वाहिली श्रद्धांजली

07 Aug, 19 06:18 AM

सुषमाजींचे अकाली व अचानक झालेले निधन धक्कादायक व मनाला चटका लावणारे- गिरीश महाजन

07 Aug, 19 04:40 AM

एवढ्या लवकर सुषमाजी आपल्यातून निघून जातील याची मी कल्पनाच केली नव्हती, मोठ्या बहिणीसारखं त्यांनी मला मार्गदर्शन केलं- डॉ. हर्षवर्धन

07 Aug, 19 04:30 AM

सुषमा स्वराज यांच्या पार्थिव शरीराला भाजपा नेते अनुराग ठाकूर, बाबुल सुप्रियो, मनोज तिवारी यांनी वाहिली श्रद्धांजली

07 Aug, 19 04:26 AM

सुषमा स्वराज गेल्याचं समजल्यानंतर खूप दुःख झालं, मी भारतीय आणि सुषमांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे- हमीद करझाई, माजी राष्ट्रपती, अफगाणिस्तान

07 Aug, 19 04:22 AM

सुषमा स्वराज यांच्या जाण्यानं कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. देशातील जनता त्यांच्या योगदानासाठी सुषमा स्वराज यांना कायम लक्षात ठेवेल- पीयूष गोयल

07 Aug, 19 04:00 AM

भारताच्या सेवेसाठी अखंड आयुष्य घालवणाऱ्या सुषमा स्वराज या खऱ्या भारताच्या कन्या होत्या- शिवराज सिंह चौहान

07 Aug, 19 02:25 AM

सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झालं. मालदीव-भारताच्या मैत्रीच्या त्या दुवा होत्या- अब्दुल्ला शाहीद, परराष्ट्र मंत्री, मालदीव

07 Aug, 19 12:47 AM

दुपारी 12 वाजता सुषमा स्वराजांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात येणार, त्यानंतर त्यांचं पार्थिव शरीर भाजपा मुख्यालयात आणणार, दुपारी 3 वाजता त्यांच्यावर लोधी रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार

07 Aug, 19 12:00 AM

गृहमंत्री अमित शाह यांनी वाहिली श्रद्धांजली

06 Aug, 19 11:51 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली

06 Aug, 19 11:46 PM

'लोकमत' मीडिया प्रा. लिमिटेडचे अध्यक्ष आणि एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी वाहिली श्रद्धांजली

06 Aug, 19 11:42 PM

सुषमा स्वराज यांचं निधन

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी