शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यग्रहणानंतर 'या' चार राशींच्या व्यक्तींचं फळफळणार नशीब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 10:44 IST

2018 या वर्षात येणा-या तीन सूर्यग्रहणांपैकी पहिलं ग्रहण 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सुरू होणार असून, हे ग्रहण 16 फेब्रुवारीच्या पहाटे 4 वाजता संपणार आहे.

नवी दिल्ली- 2018 या वर्षात येणा-या तीन सूर्यग्रहणांपैकी पहिलं ग्रहण 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सुरू होणार असून, हे ग्रहण 16 फेब्रुवारीच्या पहाटे 4 वाजता संपणार आहे. सूर्यग्रहण रात्री होणार असल्यानं भारतीय उपखंडात पाहायला मिळणार नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, या ग्रहणाचा प्रभाव राशी, प्रकृती आणि मनुष्यावर पडतो. विशेष म्हणजे या सूर्यग्रहणानंतर चार राशींच्या  व्यक्तींचं नशीब चमकणार आहे. राशींवर ग्रहणाचा परिणाम हा 16 फेब्रुवारीनंतर पाहायला मिळणार आहे.ग्रहणाला 15 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजून 25 मिनिटांनी सुरुवात होणार असून, ते 16 फेब्रुवारीच्या पहाटे 4.18 वाजेपर्यंत राहणार आहे. 15 फेब्रुवारीला लागणारं सूर्यग्रहण हे 2018च्या वर्षातील पहिलं ग्रहण आहे. यानंतर 13 जुलै रोजी दुसरं सूर्यग्रहण पडणार आहे. तर 11 ऑगस्टला तिसरं सूर्यग्रहण लागणार असून, पूर्व यूरोप, आशिया, उत्तर अमेरिका आणि आर्क्टिकमध्ये दिसणार आहे.या चार राशींच्या व्यक्तींचं फळफळणार नशीबमेष- 16 फेब्रुवारीनंतर मेष राशीच्या लोकांना याचा फायदा पोहोचण्याची शक्यता आहे. या राशी असलेल्या लोकांच्या मान-सन्मानात वृद्धी होणार आहे. काही प्रलंबित राहिलेली कामं पूर्ण होतील.कन्या- तुमच्यासाठी येणारा काळ हा चांगला असेल. प्रत्येक कार्यात यश मिळेल, तसेच तुम्ही शत्रूवरही विजय मिळवाल. वृश्चिक- तुमच्यासाठी येता काळ हा यश मिळवून देणारा असेल. तुमच्याकडे नोकरीच्या नव्या संधी चालून येतील. तसेच तुम्ही करत असलेल्या कामात फायदा मिळण्याचाही योग आहे. धनू- या राशी असलेल्या व्यक्तींच्या इच्छाशक्तीमध्ये वाढ होण्याची आशा आहे. तसेच प्रवासात तुम्हाला मोठा फायदा होण्याचा योग आहे. 

टॅग्स :Surya Grahan 2018सूर्यग्रहण २०१८