शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवल... हेल्मेट न घातल्याने चक्क 'ट्रक ड्रायव्हरला' १ हजार रुपयांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 08:34 IST

महाराष्ट्रासह विविध राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन कोरोना परिस्थितीचा आणि लसीकरणाचा आढावा घेतला.

ठळक मुद्देमहाराष्ट्रासह विविध राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन कोरोना परिस्थितीचा आणि लसीकरणाचा आढावा घेतला.

देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे, त्यामुळे कोरोना नियमावलीचे कडक पालन करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. तर, दुसरीकडे पोलीस यंत्रणाही कामाला लागल्याचं पहायला मिळतंय. विनामास्क, विनाहेल्मेट फिरणाऱ्यांवर पोलिसांनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र, ओडिशातील पोलिसांनी हेल्मेट न घातल्यामुळे चक्क एका ट्रक ड्रायव्हरकडून 1 हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील फोटो आणि दंडाची पावती व्हायरल होत आहे. 

महाराष्ट्रासह विविध राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन कोरोना परिस्थितीचा आणि लसीकरणाचा आढावा घेतला. त्याच पार्श्वभूमीवर विविध राज्यात प्रशासकीय यंत्रणा कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी सज्ज झाल असून पोलीसही तैनात आहेत. पोलिसांकडून विमा मास्क आणि कोरोना नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, ओडिशातील एका ट्रक ड्रायव्हरवर केलेल्या कारवाई सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत, तर अनेकांनी संताप व्यक्त केलाय. ट्रकचालक प्रमोदकुमार स्वेम यांनी ट्रक चालविण्याचे परमीटचे रिनीव्ह करण्यासाठी स्थानिक आरटीओ कार्यालयात धाव घेतली होती. त्यावेळी, संबंधित ट्रकच्या नोंदणीकृत क्रमांकाविरोधात ‘हेल्मेटशिवाय वाहन चालविणे’ यासंबंधीचे चालाना प्रलिंबत असल्याचे स्वेम यांना समजले. त्यानंतर, स्वेन यांनीही 1 हजार रुपये दंड भरुन आपल्या परमीटचे नुतणीकरण करुन घेतले. 

“मी गेल्या तीन वर्षांपासून ट्रक चालवित असून पाणीपुरवठ्यासाठी हा ट्रक वापरण्यात येतो. माझ्या ट्रकच्या परवान्याची मुदत संपल्यामुळे मी नूतनीकरणासाठी आरटीओकडे गेलो. त्यावेळी, कोणीतरी हेल्मेट न घालता माझा ट्रक चालवत होता, त्यामुळे दंडाची रक्कम प्रलंबित ठेवण्यात आल्याचे समजल्याचे स्वेम यांनी सांगितले. तसेच, आरटीओ कार्यालयाकडून नाहक त्रास देऊन नागरिकांची पिळवणूक केली जात असल्याचंही स्वेम यांनी म्हटलं.