शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' कंपनीत यंदाही दिवाळीची बहार; कर्मचाऱ्यांना मिळणार तब्बल 600 कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 12:04 IST

900 कर्मचाऱ्यांना बँकेत एफडी करुन देणार

सूरत: दिवाळीच्या निमित्तानं आपल्या कर्मचाऱ्यांना कार भेट देणारे हिऱ्यांचे व्यापारी सावजी ढोलकिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हरि कृष्णा एक्सपोर्ट्सचे चेअरमन असलेले ढोलकिया या दिवाळीला त्यांच्या 600 कर्मचाऱ्यांना कार भेट देणार आहेत. याशिवाय 900 कर्मचाऱ्यांना एफडीदेखील देण्यात येणार आहे. गुरुवारी डायमंड किंग सावजी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट देतील. पहिल्यांदाच या समूहातील चार कर्मचाऱ्यांचा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात येईल. नवी दिल्लीत हा कार्यक्रम संपन्न होईल. आमच्या लॉयल्टी कार्यक्रमाच्या अंतर्गत यंदा दीड हजार कर्मचाऱ्यांची निवड झाल्याची माहिती सावजी ढोलकिया यांनी दिली. यातील 600 जणांनी गिफ्टमध्ये कार स्वीकारण्यास सहमती दर्शवली. तर 900 कर्मचाऱ्यांनी एफडीला पसंती दिली. पहिल्यांदाच आमच्या कर्मचाऱ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते दिवाळी गिफ्ट मिळेल. आमच्या चार कर्मचाऱ्यांचा सन्मान मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामध्ये एका दिव्यांग मुलीचादेखील समावेश आहे, असं ढोलकिया यांनी सांगितलं. हरि कृष्णा एक्सपोर्ट्सच्या चार कर्मचाऱ्यांचा मोदींच्या हस्ते नवी दिल्लीत सन्मान होईल. त्यानंतर मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना संबोधित करतील. यंदा कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसवर कंपनी 50 कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती ढोलकिया यांनी दिली. 2011 पासून हरि कृष्णा एक्सपोर्ट्सनं लॉयल्टी प्रोग्राम सुरू केला होता. तेव्हापासून सावजी ढोलकिया कायम चर्चेत राहिले आहेत. 

टॅग्स :businessव्यवसायJara hatkeजरा हटके