शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
3
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
4
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
5
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
6
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
7
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
8
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
9
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
10
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
11
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
12
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
13
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
14
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
15
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
17
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
18
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
19
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
20
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

नन बलात्कारप्रकरणी सुनावणीस तयार- सुप्रीम कोर्ट याचिका दाखल करा : लीली थॉमस यांच्या विनंतीची दखल

By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST

नवी दिल्ली : प. बंगालमधील ७१ वर्षीय ननवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी याचिका दाखल केली जात असल्यास सुनावणी करण्याची तयारी सवार्ेच्च न्यायालयाने शुक्रवारी दर्शविली. स्वत:हून दखल घेण्याचे टाळत एका महिला वकिलाला याचिका दाखल करण्याची परवानगीही सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांच्या खंडपीठाने दिली.

नवी दिल्ली : प. बंगालमधील ७१ वर्षीय ननवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी याचिका दाखल केली जात असल्यास सुनावणी करण्याची तयारी सवार्ेच्च न्यायालयाने शुक्रवारी दर्शविली. स्वत:हून दखल घेण्याचे टाळत एका महिला वकिलाला याचिका दाखल करण्याची परवानगीही सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांच्या खंडपीठाने दिली.
तुम्ही याचिका दाखल करा, आम्ही त्यावर सुनावणी करू असे खंडपीठाने स्पष्ट केले. वकील लीली थॉमस यांनी मौखिक विनंती करताना सवार्ेच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घ्यावी, असे सुचविले होते. याचिका दाखल केल्यानंतर हे प्रकरण सुनावणीसाठी घेतले जाईल. दरम्यान थॉमस यांनी याचिका दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. प. बंगालच्या नादिया जिल्ह्यात १४ मार्च रोजी वयोवृद्ध ननवर सामूहिक बलात्कार झाल्यानंतर गेल्या सहा दिवसांपासून आरोपींना अटक होऊ शकलेली नाही. या घटनेबद्दल देशभरात रोष व्यक्त होत असून संसदेतही त्याचे पडसाद उमटले होते.