शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनाला देश-विदेशातून पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 04:30 IST

Farmer Protest : शेतकऱ्यांच्या ८ डिसेंबरच्या ‘भारत बंद’मध्ये काँग्रेस पक्षाच्या सगळ्या शाखा भाग घेतील. उच्चपदस्थ सूत्रांनुसार पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सगळ्या प्रदेश शाखांना पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून या आशयाचे आदेश दिले गेले आहेत.

- एस. के. गुप्तानवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या ८ डिसेंबरच्या ‘भारत बंद’मध्ये काँग्रेस पक्षाच्या सगळ्या शाखा भाग घेतील. उच्चपदस्थ सूत्रांनुसार पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सगळ्या प्रदेश शाखांना पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून या आशयाचे आदेश दिले गेले आहेत. प्रदेश काँग्रेसला सांगण्यात आले आहे की, जिल्हा स्तरावर त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा म्हणून निदर्शने करावीत. राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले की, ‘८ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून शांततेत भारत बंद आहे. आम्ही याला पूर्ण पाठिंबा देत आहाेत. अडानी-अंबानी कृषी कायदा परत घ्या.’  दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देश-विदेशातून पाठिंबा मिळत आहे. पक्षाचे शेतकरी नेते सुनील जाखड यांनी आंदोलनाचे स्वरूप सांगताना म्हटले की, हा फक्त शेतकऱ्यांसाठीचा कायदा नाही तर लोकांचे आंदोलन बनले आहे. मोदी सरकार औद्योगिक घराण्यांसाठी लॉबिंगचे काम करत आहे. 

अखिलेश यादव यांना किसान यात्रेपूर्वी घेतले ताब्यात  लखनौ : कृषी कायद्याला विरोध करीत निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सपाकडून सोमवारी पूर्ण उत्तर प्रदेशात आयोजित करण्यात आलेल्या किसान यात्रेपूर्वी पक्ष मुख्यालयाचा भाग पोलिसांनी सील केला. त्याविरोधात धरणे देण्यास बसलेले सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना ताब्यात घेण्यात आले.अखिलेश यांना सोमवारी कन्नौजमध्ये किसान यात्रेत सहभागी व्हायचे होते. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांचे घर आणि पक्ष मुख्यालयाचा भाग सील केला. अखिलेश हे कन्नौजला जाण्यासाठी आपल्या घरातून निघाले तेव्हा पोलिसांनी त्यांचे वाहन रोखले. त्यामुळे अखिलेश हे धरणे देण्यासाठी बसले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसविण्यात आले. यावेळी अखिलेश यादव म्हणाले की, भाजपची ही हुकूमशाही आहे. भाजपसाठी कोरोना नाही. केवळ विरोधकांसाठी आहे. भाजप देशात कधीही सभा, प्रचार करो त्यांच्यासाठी कोरोना नाही.  

आंदोलनस्थळी ग्रंथालयनवी दिल्ली : गाजीपूरमध्ये आंदोलनस्थळी काही तरुणांनी एक अस्थायी ग्रंथालय उभारले आहे. शेतकऱ्यांपासून ते भगतसिंग आदी अनेक विषयांवरील पुस्तके इथे आहेत. कृषी विधेयकावरील एक पुस्तक इथे केवळ ५ रुपयांत उपलब्ध असून, या पुस्तकाची खूप विक्री झाली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीStrikeसंप