शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सनी लिओनी झाली जुळ्यांची आई... सोशल मीडियाला गॉसिपची घाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 18:55 IST

सनी लियोनी ही आपल्या सेक्सी अदाकारांनी नेहमीच चर्चेत असते. परंतु आता एका दुस-या कारणासाठी सनी लिओनी चर्चेत आली आहे. सनी लिओनी सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांची आई झाली असून, त्यांच्या घरी दोन बाळांनी जन्म घेतला आहे.

मुंबई- सनी लियोनी ही आपल्या सेक्सी अदाकारांनी नेहमीच चर्चेत असते. परंतु आता एका दुस-या कारणासाठी सनी लिओनी चर्चेत आली आहे. सनी लिओनी सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांची आई झाली असून, त्यांच्या घरी दोन बाळांनी जन्म घेतला आहे. याची माहिती सनीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर युझर्स धुमाकूळ घातला आहे.खरं तर गेल्या वर्षी सनी आणि तिचे पती डेनियल वेबर यांनी एका मुलीला दत्तक घेतलं होतं. जिचं नाव निशा कौर वेबर ठेवलं होतं. सोमवारी सोशल मीडियावर सनीनं पती डेनियल आणि तीन मुलांसह फोटो शेअर केला. त्यानंतर सर्वच आश्चर्यचकित झाले. सनीनं पोस्टमध्ये लिहून सांगितलंय की, त्यांच्या घरी दोन लहान बाळं आली आहेत. याचं नियोजन गेल्या वर्षी जूनमध्ये करण्यात आलं होतं. काही आठवड्यापूर्वीच दोन्ही बाळांचा जन्म झाला आहे. त्याचं नाव नोहा आणि अशर ठेवण्यात आलं आहे.सनी लिहिते, 21 जून 2017 रोजी मला आणि माझ्या पतीला लवकरच मी तीन मुलांची आई होणार असल्याची बातमी समजली. आता आमचं कुटुंब पूर्ण झालं आहे. सनीच्या इन्स्टाग्राम पोस्ट तासाभरातच दोन लाख लोकांनी पाहिली. आता पोस्ट पाहणा-या युझर्सची संख्या पाच लाखांच्या घरात गेली आहे. सनी आणि डेनियलनं दोन वर्षांच्या निशाला गेल्या वर्षीच दत्तक घेतलं होतं. निशा कौर ही महाराष्ट्रातील लातूरमध्ये जन्मलेली आहे.

टॅग्स :Sunny Leoneसनी लिऑनी