शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'सुनिताला परवानगी देण्यात यावी...', केजरीवाल यांची न्यायालयाकडे नवी विनंती; अर्ज करत केल्या दोन मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 13:55 IST

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दाखल केलेल्या नियमित जामीन याचिकेवर पुढील सुनावणी 19 जूनला होईल.

दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणातील आरोपी तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी राऊज एव्हेन्यू न्यायालयात दोन अर्ज दाखल करत पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यासंदर्भात काही परवानग्या मागितल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, आज केजरीवाल यांच्या नियमित जामीन याचिकेवर सुनावणी सुरू होती. याच वेळी त्यांनी हे दोन अर्ज सादर केले.

...म्हणून ईडीने उत्तर देण्याची आवश्यकता नाही - या अर्जांवर उत्तर देण्यासाठी ईडीने वेळ मागीतला होता. मात्र, केजरीवाल सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, एजन्सीच्या कोठडीत नाहीत. यामुळे या अर्जांवर एजन्सीने उत्तर देण्याची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

केजरीवाल यांच्या दोन पत्रांत काय? -- सुनीता केजरीवाल यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केजरीवाल यांच्या आरोग्य तपासणीदरम्यान उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी.- मेडिकल बोर्ड जेव्हा जेव्हा बसेल, तेव्हा-तेव्हा आम्हाला आमचे इनपुट देण्याची परवानगी देण्यात यावी.

19 जूनला जामिनावर नियमित सुनावणी -याशिवाय, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दाखल केलेल्या नियमित जामीन याचिकेवर पुढील सुनावणी 19 जूनला होईल.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टीCourtन्यायालयEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय