शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाचा अजब कारभार; चक्क कुत्र्याला केलं मतदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 22:22 IST

मतदान ओळखपत्रावर तुम्ही नाव आणि जन्मतारीख चुकीची असल्याचे प्रकरण अनेकदा समोर आले आहे.

मतदान ओळखपत्रावर तुम्ही नाव आणि जन्मतारीख चुकीची असल्याचे प्रकरण अनेकदा समोर आले आहे. मात्र मतदान ओळखपत्रावर एखादा मतदाराच्या फोटोच्या जागी कुत्राचा फोटो असल्याचे पहिल्यांदाच ऐकले असेल. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये एका स्थानिक नागरिकाला निवडणूक आयोगाने चक्क कुत्र्याचा फोटो असलेले मतदान ओळखपत्र दिल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

सुनील कर्माकर यांनी आपल्यास मतदान ओळखपत्रात काही बदल करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता. मात्र काही दिवसांनंतर जेव्हा सुनील कर्माकर यांनी मतदान ओळखपत्र मिळाले तेव्हा ओळखपत्रावर त्यांच्या फोटोच्या जागी कुत्र्याच्या फोटो होता. यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी न तपासता ओळखपत्र दिल्यामुळं बीडीओ कार्यालयाने सुनील कर्माकर यांची माफी मागितली आहे.

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आमची चूक झाली असून ती लवकरच दुरुस्त केली जाईल. तसेच मतदान ओळखपत्रातील सुधारणेसाठी ज्याने ऑनलाइन अर्ज भरला त्याच्याकडून फोटोत बदल झाला आहे असं निवडणूक अधिकाऱ्याने यावेळी सांगितले. दरम्यान या मतदान ओळखपत्राचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगdogकुत्राVotingमतदानIndiaभारत