शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

सुनंदा पुष्‍कर मृत्‍यू प्रकरण: शशी थरुर यांना परदेशात जाण्‍यास परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 1:53 PM

काँग्रेस नेते शशी थरुर यांना परदेशात जाण्‍याची परवानगी राउज एवेन्यू कोर्टाने दिली आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते शशी थरुर यांना परदेशात जाण्‍याची परवानगी राउज एवेन्यू कोर्टाने दिली आहे. शशी थरुर यांना 5 ते 20 मेपर्यंत अमेरिकेत जाण्यासाठी कोर्टाने परवानगी दिली आहे. पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी शशी थरुर यांच्यावर कलम 498-अ आणि 306 नुसार आरोप करण्यात आला आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप त्यांनी अटक करण्यात आली नाही.  

दरम्यान, शशी थरुर यांनी राउज एवेन्यू कोर्टात अर्ज दाखल करुन 5 ते 20 मेच्‍या दरम्‍यान अमेरिकेला जाण्‍याची परवानगी मागितली होती. यावेळी कोर्टाचे विशेष न्‍यायाधीश अरुण भारद्वाज यांनी शशी थरुर यांच्‍या अर्जावर दिल्‍ली पोलिसांना नोटीस पाठवून उत्तरांची मागणी केली होती. पोलिसांच्या उत्तरानंतर कोर्टाने शशी थरुर यांनी परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे.  

2014 मध्ये शशी थरुर यांच्या बंगल्याचे काम सुरु होते. त्यामुळे शशी थरुर आपल्या पत्नीसोबत दिल्लीतील एका हॉटेलमध्ये राहत होते. त्यावेळी हॉटेलच्या रुममध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्यांची हत्या झाल्याची नोंद केली होती. मात्र, आरोपपत्रात आत्‍महत्‍येला प्रवृत्त केल्‍याचा गुन्‍हा नोंद केला होता.   

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरCourtन्यायालय