सारांश
By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST
फडणवीस, गडकरी नागपुरात
सारांश
फडणवीस, गडकरी नागपुरातनागपूर:राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे शनिवारी २१ मार्चला नागपूरमध्ये आगमन होत आहे. फडणवीस दु.४.३० वा. तर गडकरी स. ९ वा. येणार आहे.-०-०-०-०-०-०-०-वनसंवर्धन शपथनागपूर:आंतरराष्ट्रीय वनदिनानिमित्त शनिवारी २१ मार्च रोजी सिव्हील लाईन्समधील जपानी गार्डनमध्ये वन विभागातील कर्मचारी व सामान्य नागरिकांना पर्यावरण संवर्धनाची शपथ देण्यात येणार आहे.०-०-०-०-०-०-०-०-०-स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना सूचनानागपूर: निवृत्ती वेतन घेणाऱ्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना त्यांचा निधी १ एप्रिलपासून कोषागार कार्यालयाच्या मार्फत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी स्वातंत्र संग्राम सैनिकांनी त्यांच्या निवृत्ती वेतन प्रदान आदेशाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.-----------------