सुमन पाटील यांचे निधन
By admin | Updated: March 23, 2017 17:19 IST
निधन वार्ता
सुमन पाटील यांचे निधन
निधन वार्तामुरगूड : कुरणी (ता. कागल) येथील सुमन सदाशिव पाटील (वय ५९) यांचे निधन झाले. त्या निवृत्त सुभेदार सदाशिव अवबा पाटील यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, गुरुवारी सकाळी ९ वाजता कुरणी येथे आहे. इडिट 22 सुमन पाटील 01