शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

"हा तर फक्त टीझर" सुकेश चंद्रशेखरची अरविंद केजरीवालांना इशारा; म्हणाला, 'लवकरच...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 14:00 IST

सुकेश चंद्रशेखरने एक पत्र लिहून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धमकीच दिली आहे.

महाठग सुकेश चंद्रशेखरने (Sukesh Chandrashekhar) आणखी एक लेटर बॉम्ब टाकले आहे. यामधून त्याने पुन्हा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'केजरीवालांचा खेळ आता संपला आहे. ते लवकरच तिहारमध्ये येतील' असा दावा सुकेश याने केला आहे. उत्पादन शुल्क घोटाळ्यात नाव आलेल्या बीआरएस नेत्या के. कविता यांच्यापासून अनेक मद्य व्यावसायिकांशी अरविंद केजरीवाल यांचे संबंध आहेत, असेही त्याने म्हटले आहे.

सुकेश चंद्रशेखरने एक पत्र लिहून दावा केला आहे की, केजरीवाल यांनी २०२० मध्ये हैदराबादच्या टीआरएस कार्यालयात १५ कोटी रुपये पाठवण्यास सांगितले होते. त्या चॅट्सचे जवळपास ७०० पेज आपल्याकडे आहेत. येत्या आठवड्यात चॅट्सचे ट्रेलर दाखवण्यात येईल असा इशाराही त्याने दिलाय.

हा तर केवळ टीझर

सुकेशने पत्रात म्हटले आहे की,  मिस्टर केजरीवाल, मी २०२० शी संबंधित चॅटचा ट्रेलर रिलीज करणार आहे. यात तुम्ही आणि सत्येंद्र जैन यांनी १५ कोटींसाठी १५ किलो घी हा कोडवर्ड ठरवला होता. हा निव्वळ टीझर असल्याचे सांगून आपण लवकरच या चॅटचा तपशील जाहीर करणार आहोत, असेही तो म्हणाला. सुकेशने विधिज्ञ अनंत मलिक यांच्यामार्फत हे पत्र जारी केले आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीJacqueline Fernandezजॅकलिन फर्नांडिसPoliceपोलिसCourtन्यायालय