शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 13:01 IST

Sukesh Chandrasekhar And Jacquline Fernandez : महाठग सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा एकदा पत्र लिहिलं आहे. प

तिहार जेलमध्ये असलेल्या महाठग सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा एकदा पत्र लिहिलं आहे. पत्रामध्ये सुकेशने जॅकलिनला बेबी गर्ल म्हणत किरण रावच्या लापता लेडीजमधील 'सजनी' हे गाणं डेडिकेट केलं आहे. सुकेश २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जेलमध्ये आहे. याच प्रकरणात ईडीने जॅकलिनचीही चौकशी केली आहे.

आपल्या नवीन पत्रात सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन फर्नांडिसला तिचा नवीन फोटो सुंदर असल्याचं सांगितलं. कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं असं म्हटलं आहे. सजनी हे लापता लेडीजमधील गाणं डेडिकेट करत त्यातील प्रत्येक ओळ अभिनेत्रीबद्दल त्याच्या असलेल्या भावना व्यक्त करत असल्याचं म्हटलं आहे. तसेच जॅकलिनला न पाहता आणि न भेटल्याशिवाय दिवस-रात्र घालवणं त्याच्यासाठी खूप कठीण होत असल्याचंही सुकेशने सांगितलं. 

सुकेशने पत्रात जॅकलिनच्या फोटोचाही उल्लेख केला आहे. जॅकलिन याची स्तुती करेल अशी आशा सुकेशने व्यक्त केली. दोघांचं हृदय एकमेकांसाठी धडकतं असंही म्हटलं. सुकेशने पुन्हा एकदा जॅकलिनला आपल्या प्रेमाबद्दल विश्वास देत आपला बॉण्ड हा रोमिओ आणि ज्युलिएटच्या कथेसारखा असल्याचं सांगितलं. तसेच प्रेमात कोणतेही अडथळे नसल्याचं म्हटलं आहे. 

सुकेशने जॅकलिनची साथ कधीही सोडणार नाही असं वचन देत दोघे पुन्हा एकत्र येतील अशी आशा व्यक्त केली. सोशल मीडियावर सुकेश आणि जॅकलिनचे काही फोटो लीक झाले होते. सुकेशने जॅकलिनला कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तूही दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी सुकेश आणि जॅकलिनची चौकशी करत आहे. जॅकलीनने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती.  

टॅग्स :Jacqueline Fernandezजॅकलिन फर्नांडिसjailतुरुंग