शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘ब्राह्मोस’ची चाचणी यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 03:08 IST

या क्षेपणास्त्रातील सब सिस्टिम्स या देशातच विकसित केल्या गेल्या आहेत. त्याच्या उड्डाणाची चाचणी सकाळी १०.३० वाजता बालासोरमधील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजवर जमिनीवरील मोबाईल लाँचरवरून केली गेली

नवी दिल्ली/बालासोर : जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘ब्राह्मोस’च्या नव्या आवृत्तीची भारताने बुधवारी यशस्वी चाचणी केली. ओदिशातील बालासोर येथे झालेल्या या क्षेपणास्त्राचा मारा करण्याचा आवाका ४०० किलोमीटरचा आहे.

या क्षेपणास्त्रातील सब सिस्टिम्स या देशातच विकसित केल्या गेल्या आहेत. त्याच्या उड्डाणाची चाचणी सकाळी १०.३० वाजता बालासोरमधील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजवर जमिनीवरील मोबाईल लाँचरवरून केली गेली. या क्षेपणास्त्राची मारा क्षमता पूर्वी २९० किलोमीटर होती ती आता ४०० किलोमीटर केली गेली आहे. त्याचा वेग मॅक २.८ राखला जाईल व तो आवाजाच्या जवळपास तीनपट आहे.भारताने चीनला खेटून असलेल्या लडाख आणि अरुणाचल प्रदेशच्या प्रत्यक्ष सीमेवर व्यूहरचनेच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ब्राह्मोस क्षेपणास्त्रे आधीच तैनात केली आहेत. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या तुकडीतील सर्व सदस्यांचे ब्राह्मोसच्या यशस्वी चाचणीबद्दल टिष्ट्वटरवर अभिनंदन केले. हे यश भारताच्या आत्मनिर्भर प्रतिज्ञेला मोठे बळ देणारे आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Brahmos Missileब्राह्मोस