शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्रज्ञ झाला, इस्रोत मिळाला ड्रिम जॉब, तरीही सोडली नोकरी; आता करतो कोट्यवधींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 09:24 IST

उथया कुमारला इस्रोमध्ये आपला ड्रिम जॉब मिळाला. उथयाने अंतराळ संस्थेत सात वर्षे काम केलं आणि नंतर एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सहाय्यक प्रोफेसर म्हणून काम केलं.

अनेक लोक आहेत जे स्वतः यशाचा मार्ग तयार करतात आणि इतरांसाठी प्रेरणा म्हणून उदयास येतात. अशीच एक व्यक्ती म्हणजे उथया कुमार, जो तामिळनाडूमधील एका छोट्या जिल्ह्यातील आहे, ज्याने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मधील शास्त्रज्ञ म्हणून नोकरी सोडली आणि ST Cabs नावाने स्वतःचा टॅक्सी व्यवसाय सुरू केला. 

२०१७ मध्ये, उथया कुमारने त्याचे पालक सुकुमारन आणि तुलसी यांना श्रद्धांजली म्हणून ST कॅब सुरू केली. आता त्याच्या कंपनीची वार्षिक उलाढाल २ कोटी रुपये आहे. उथया कुमार टॅक्सी चालकांना आपले मित्र मानतो आणि आपल्या कमाईतील ३०% त्यांच्यासोबत शेअर करतो.

एम.फिल आणि स्टॅटिस्टिक्समध्ये पीएचडी केलेल्या उथया कुमारला इस्रोमध्ये आपला ड्रिम जॉब मिळाला. उथयाने अंतराळ संस्थेत सात वर्षे काम केलं आणि नंतर एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सहाय्यक प्रोफेसर म्हणून काम केलं. भारतातील एका प्रतिष्ठित संस्थेसोबत काम केल्यानंतर, उथयाने स्वतःचा वेगळा मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला. 

२०१७ मध्ये, त्याने त्याचे पालक सुकुमारन आणि तुलसी यांना श्रद्धांजली म्हणून ST कॅब नावाचा टॅक्सी व्यवसाय सुरू केला. त्याच्या ३७ कार स्टार्टअपची वार्षिक कमाई दोन कोटी रुपये आहे. उथया स्थलांतरित कामगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी घरांची सुविधा निर्माण करण्यासाठी पैसे वाचवतो. याशिवाय आपल्या गावातील चार मुलांच्या शिक्षणाचा खर्चही तो उचलतो. अनेक संकटाचा सामना करत त्याने हा यशस्वी प्रवास केला आहे.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीisroइस्रो