शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सोडलेल्या महिलेचे पुस्तक विद्यार्थी वाचणार, धनुजा कुमारी यांचा संघर्ष अखेर फळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 09:48 IST

धनुजा कुमारी नामक ४८ वर्षीय महिला अंबालामुक्कूच्या रविनगर परिसरातील अरुंद गल्ल्यांमध्ये प्लास्टिक कचरा गोळा करण्याचे काम करते.

तिरुवनंतपुरम : केरळच्या तिरुवनंतपुरम येथे झोपडपट्टीत राहणाऱ्या व गरीब परिस्थितीमुळे शाळा सोडावी लागलेली एक महिला लेखक म्हणून नावारूपास आली आहे. झोपडपट्टीतील जीवन जगताना वाट्याला आलेल्या संघर्षाचे वर्णन या महिलेने आपल्या पुस्तकात केले आहे. ‘चेंगलचूलायिले एन्टे जीविथम’ (चेंगलचूलातील माझे जीवन) असे या पुस्तकाचे नाव असून त्याचा कालिकत विद्यापीठाच्या एम.ए.च्या अभ्यासक्रात समावेश केला आहे.  

धनुजा कुमारी नामक ४८ वर्षीय महिला अंबालामुक्कूच्या रविनगर परिसरातील अरुंद गल्ल्यांमध्ये प्लास्टिक कचरा गोळा करण्याचे काम करते. नववीत असताना गरिबीमुळे तिला शाळा सोडावी लागली. शहरातील चेंगलाचूली नामक झोपडपट्टीत तिने अनेक वर्षे घालवली. अनेक दु:ख वाट्याला आली. मात्र, या सर्व आव्हानांचा सामना करताना धनुजा कुमारी एक लेखक म्हणून समोर आली. वयाच्या ३८ व्या वर्षी तिने लिहिलेल्या  ‘चेंगलचूलायिले एन्टे जीविथम’ला  प्रतिसाद मिळत असून विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश करण्यात आला आहे. 

टॅग्स :Keralaकेरळ