शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची; महाराष्ट्रात शाळा उघडण्यावर तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 06:55 IST

महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचा कहर वाढत असतानाच महाराष्ट्रात २४ जानेवारीपासून शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात कोरोनाच्या लढाईचे नेतृत्व करणारे महत्त्वाचे आरोग्य तज्ज्ञ व नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचा कहर वाढत असतानाच महाराष्ट्रात २४ जानेवारीपासून शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात कोरोनाच्या लढाईचे नेतृत्व करणारे महत्त्वाचे आरोग्य तज्ज्ञ व नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे. शाळेचे कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या पालकांची सुरक्षा खूपच महत्त्वाची आहे, असे त्यांनी म्हटले आहे.तथापि, डॉ. पॉल यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर थेट टिप्पणी केली नाही. ते म्हणाले शाळा उघडण्याचा निर्णय आपत्तीची स्थिती लक्षात घेऊन केला जातो. राज्य सरकारने सर्व पैलूंचा विचार करून हा निर्णय घेतला, असेल तर यावर आम्ही कोणतीही टिप्पणी करणार नाही. केंद्र सरकार वेळोवेळी राज्य सरकारांना निर्देश देत आहे. महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांची संख्या देशात सर्वाधिक आहे. २० जानेवारी रोजी महाराष्ट्रात संक्रमण दर २२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या