शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्याला ‘कसाब’ म्हटले, शिक्षक निलंबित; चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 06:33 IST

सॉरी बोलून तुम्ही काय विचार करता हे बदलत नाही, असेही विद्यार्थी शिक्षकाला सुनावतो. 

लोकमत न्यूज नेटवर्क 

बंगळुरू : अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थ्याचे दहशतवाद्याच्या नावे संबोधन केल्याप्रकरणी कर्नाटकातील बंगळुरूच्या मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)मधील एका शिक्षकाचे निलंबन करण्यात आले. शिक्षकाने वर्गात त्याला ‘कसाब’ असे संबोधल्यानंतर विद्यार्थ्याने आक्षेप घेतला.  व्हिडीओत शिक्षक विद्यार्थ्याची माफी मागताना दिसतो. त्यावर, तुम्ही शिक्षक आहात... इतक्या जणांसमोर तुम्ही मला दहशतवादी कसे बोलू शकता? अशी विचारणा विद्यार्थी त्या शिक्षकाला करतो. सॉरी बोलून तुम्ही काय विचार करता हे बदलत नाही, असेही विद्यार्थी शिक्षकाला सुनावतो. 

प्राध्यापक निलंबितहा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्राध्यापकाला निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे संस्थेने सांगितले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झालेली नाही. मात्र संस्थेनेच या प्रकरणाची दखल घेत प्राध्यापकाला निलंबित केले आहे.

टॅग्स :Schoolशाळाterroristदहशतवादी