शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
3
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
4
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
6
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
7
Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल
8
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
9
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
10
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?
11
बाई हा काय प्रकार? 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्रीचा प्रताप, नवऱ्याचं फक्त धड चेहरा गायब
12
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
13
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
14
Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!
15
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
16
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
17
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
18
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
19
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
20
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?

दहशतवादाच्या विरोधात कठोर भूमिका

By admin | Updated: May 30, 2014 03:18 IST

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले

नविन सिन्हा, नवी दिल्ली - राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. सिंह यांनी गुरुवारी मंत्रालयाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नक्षलवादविरोधी मोहीम आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले. राजनाथ सिंह यांनी पदाची सूत्रे स्वीकारताच गृह सचिव अनिल गोस्वामी व वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतली. गोस्वामी यांनी गृहमंत्रालयासमोरील आव्हाने, दहशतवाद, नक्षली कारवाया, पोलीस दलाचे आधुनिकीकरण याबाबत पॉवर पॉईंटद्वारे सादरीकरण केले. ही बैठक तब्बल चार तास चालली. दहशतवाद तसेच नक्षली कारवायांवर नियंत्रण मिळविण्यासाठी गुप्तचर संस्थांच्या बळकटीकरणाची गरज गृहमंत्र्यांनी अधोरेखित केली. आयबी (इंटेलिजन्स ब्युरो), एनआयएच्या (नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी) आधुनिकीकरणासह देशातील महत्त्वाच्या राज्यांतील एटीएस (अ‍ॅण्टी टेररिस्ट स्कॉडस्) यंत्रणांबाबतही त्यांनी जाणून घेतले. गृहमंत्रालय देशांतर्गंत सुरक्षेव्यतिरिक्त पाकिस्तान, चीन, भूतान, नेपाळ आणि बांगला देशलगतच्या आंतरराष्ट्रीय सीमांच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडते. सरदार पटेल यांचे देशाच्या एकात्मतेसाठी मोठे योगदान आहे. त्यांनी जे काही केले, त्याची परतफेड केली जाऊ शकत नाही. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांचे आशीर्वाद घेऊन आलो, असे राजनाथसिंग म्हणाले.