शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये जवानांवर दगडफेक; प्रत्युत्तरात १२३ तरुण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 06:45 IST

काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार असून, दोन जवान जखमी झाले असून, यावेळी जवानांवर स्थानिकांनी दगडफेक केली.

श्रीनगर : काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार असून, दोन जवान जखमी झाले असून, यावेळी जवानांवर स्थानिकांनी दगडफेक केली. त्यांना पांगवण्यासाठी करण्यात आलेल्या गोळीबारात एक रहिवासी मरण पावला आणि १२३ जण जखमी झाले. इतक्या मोठ्या प्रमाणात स्थानिक रहिवासी जखमी होण्याचीही पहिलीच वेळ आहे.कुंडलां येथे काही दहशतवादी लपल्याचे समजताच सुरक्षा दलाच्या जवानांनी तिथे शोध मोहीम हाती घेतली होती. तेव्हा झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले. याशिवाय आणखी एक अतिरेकी नंतर ठार झाला. चकमक सुरू असताना, त्यात जीनत नाईकू हा दहशतवादीही अडकल्याचे वृत्त आल्याने त्याच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच ते मरण पावले. जीनत नाईकू हा चकमकीत ठार झाला. जवानांनी केला अश्रुधूर, पेलेट गन्सचा मारादहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू असताना स्थानिकांनी जवानांवर तुफान दगडफेक केली. त्यामुळे त्यांनापांगवण्यासाठी जवानांनी अश्रुधूर, पेलेट गन्सचा मारा तसेच गोळीबार केला. त्यात एक जण ठार व १२३ जखमी झालेअसून, त्यापैकी चौघांना श्रीनगरच्या रुग्णालयात दाखल केले आहे. याशिवाय १७ जणांच्या डोळ्याला पेलेट गन्सलागल्या असून, त्यांची दृष्टी जाण्याची शक्यता आहे. इतर लोकही पेलेट गन्स वा दगडफेकीत जखमी झाले आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरnewsबातम्या