शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यावर दगडफेक, वाहनांच्या काचा फोडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 20:36 IST

Attack On CM Convoy : या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना पाटणा जिल्ह्यातील गौरीचक पोलिस स्टेशनच्या सोहगी गावात घडली, जिथे काही अज्ञात लोकांनी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केली.

नवी दिल्ली : बिहारची (Bihar) राजधानी पाटणामध्ये (Patna) मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या ताफ्यावर (Convoy) दगडफेक करण्यात आली. या घटनेत काही वाहनांच्या काचा फुटल्या  आहेत. दगडफेकीच्या वेळी मुख्यमंत्री नितीश कुमार ताफ्यात नव्हते. या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना पाटणा जिल्ह्यातील गौरीचक पोलिस स्टेशनच्या सोहगी गावात घडली, जिथे काही अज्ञात लोकांनी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केली.

या ताफ्यात मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेले सुरक्षा कर्मचारीच उपस्थित होते. दरम्यान, सोमवारी मुख्यमंत्री नितीश कुमार बिहार जिल्ह्यातील गया येथे जाणार आहेत. ते तेथील दुष्काळी परिस्थितीबाबत बैठक घेणार आहे. तसेच, याठिकाणी बांधण्यात येत असलेल्या रबर डॅमचीही पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री नितिश कुमार हेलिकॉप्टरने गयाला जाणार आहेत, पण हेलिपॅडवरून इतर ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांची गाडी पटनाहून गयाला पाठवली जात होती.

दगडफेकीत काही जण जखमीएका तरुणाच्या हत्येमुळे संतप्त लोकांनी पाटणा-गया  (Patna-Gaya) मुख्य मार्गावर मृतदेह ठेवून रास्ता रोको आंदोलन केले. याच आंदोलनादरम्यान कारकेडच्या गाड्या रस्त्यावरून जाऊ लागल्याने संतप्त ग्रामस्थांनी ताफ्यावर (Convoy)दगडफेक केली. त्यामुळे अनेक वाहनांच्या काचा फुटल्या. दगडफेकीमुळे काही जण जखमीही झाल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार