शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ईदच्या दिवशी काश्मीर अशांत! सुरक्षा रक्षकांवर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 13:15 IST

रमजान ईदच्या दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार झाला.

श्रीनगर-  रमजान ईदच्या दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार झाला. नियंत्रण रेषेजवळ जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघट करण्यात आलं. पाकिस्तानच्या गोळीबारात लष्करातील जवान बिकास गुरुंग शहीद झाले आहेत. राजधानी श्रीनगरसुद्धा अशांत आहे. शनिवारी सकाळी नमाज अदा करून येत असताना सुरक्षा रक्षकांना निशाणा बनविण्यात आलं. 

 

दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमध्ये ईद निमित्त नमाज अदा केल्यानंतर काही लोकांनी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर अचानक दगडफेक केली. दगडफेक करणाऱ्यांच्या हातात पाकिस्तान आणि आयएसचे झेंडे होते. यावेळी जमावाने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत दगडफेक केली. प्रचंड जमावाने दगडफेक सुरू केल्याने सुरक्षा दलाने लगेचच अश्रुधूराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही जमावाची दगडफेक सुरूच राहिल्याने सुरक्षा दलाला हवेत गोळीबार करावा लागला. त्यामुळे अनंतनागमध्ये तणाव निर्माण झाला आहे. 

नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या गोळीबारात लष्करातील एक जवान शहीद झाला. तसंच अरनिया सेक्टरमध्ये शनिवारी सकाळी चार वाजता पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लघन करण्यात आलं. याला बीएसएफनेही चोख प्रत्युत्तर दिलं.