शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

राष्ट्रपती भवनाकडे निघालेल्या ‘जेएनयू’ विद्यार्थ्यांवर लाठीमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 04:51 IST

कुलगुरू एम. जगदीश कुमार यांना पदावरून हटवावे या मागणीसाठी राष्ट्रपती भवनाच्या दिशेने निघालेल्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी राजपथवार रोखले.

नवी दिल्ली : विद्यापीठाच्या आवारात शिरून ‘बुरखाधारी गुंंडां’नी केलेला हल्ला रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) कुलगुरू एम. जगदीश कुमार यांना पदावरून हटवावे या मागणीसाठी राष्ट्रपती भवनाच्या दिशेने निघालेल्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी राजपथवार रोखले.यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झटापट झाली व सौम्य छडीमारही करण्यात आला. काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यातही घतले.जेएनयू विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी आणि केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेली चर्चा ‘असमाधानकारक’ झाल्याचे सांगून संघटनेच्या अध्यक्षा आयशी घोष यांनी ‘चलो राष्ट्रपती भवन’चा नारा दिला होता. याआधी धरण्यासाठी जमलेल्या विद्यापीठातील विद्यार्थी व शिक्षकांच्या एका गटास पोलिसांनी शास्त्री भवनजवळ अडविले.राजकारण बाजूला ठेवावे लागेलआजच्या चर्चेनंतर मान संसाधन मंत्रालयाचे सचिव अमित खरे म्हणाले की, विद्यापीठातील असंतोषावर कुलगुरुंना हटविणे हा उपाय नाही. फीवाढीच्या ज्या मूळ विषयातून हे सर्व झाले तो प्रश्न आधी हाताळावा लागेल. एकाला काढून दुसºयाला नेमण्याने काही होणार नाही. राजकारण बाजूला ठेवून शैक्षणिक बाबींकडे लक्ष द्यावे लागेल. उद्या शुक्रवारी पुन्हा चर्चा होईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :jnu attackजेएनयू